Submitted by सांझु on 31 August, 2013 - 06:06
रोजच्या सारखी सकाळ.....उठ्ण ..... आवरण...आई ग... कपडे... आई... ड्ब्बा...आई..बाय्य.......आई.....
येते ग.....
गाडी....ऑफीस.......बॉस... प्रोजेक्ट ......प्रचंड काम....संध्याकाळ..... परत घर.... जेवण.....आई-बाबा...झोप.....
......
परत सकाळ.......उठ्ण ..... आवरण...आई ग... कपडे... आई... ड्ब्बा...आई..बाय्य.......आई.....
येते ग.....
गाडी....ऑफीस.......बॉस... प्रोजेक्ट ......प्रचंड काम....संध्याकाळ........ काम...मी..... प्रोजेक्ट..
.....मी.....तुम्ही....कोण...का बरं.....नका....न असे करु....प्लीज....जाउ द्या न ..मला घरी.................प्लीज....नका..न.....................आई..........बाबा........
संध्याकाळ...................... उध्वस्त मी..........संपलेली मी............
परत सकाळ.............?????
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिहिण्याचा पहीलाच प्रयत्न
लिहिण्याचा पहीलाच प्रयत्न आहे....
आवडला... पुलेशु...
आवडला... पुलेशु...
सद्य परिस्थितीवर लिहिलेय,
सद्य परिस्थितीवर लिहिलेय, आवडलं.
चांगला प्रयत्न. आवडली.
चांगला प्रयत्न. आवडली.
धन्यवाद..... ललीता-प्रिती,
धन्यवाद..... ललीता-प्रिती, अन्जु.
wait watta sarvanni japun
wait watta sarvanni japun rahiyla hav