आधुनिक सीता - मूळ कथेचा सारांश

Submitted by वेल on 30 August, 2013 - 03:43

मी लिहिलेली ही पहिलीच कथा.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची. (http://www.kalnirnay.com/katha2012/03%20Ti%20Punha%20Dislich%20Nahi.pdf - राधिकाच्या सौजन्याने. )

हे कथानक वापरून मी माझी कथा पुढे चालवली आहे. ही कथा लिहित असताना मूळ कथा बेस म्हणून तर वापरली आहे पण त्याशिवाय मी त्यात मला पटतील अशा काही गोष्टी अधिक लिहिल्या. काही ठिकाणी विचार आणि लेखन स्वातंत्र्य घेतले. मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

मूळ कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली ..
ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली...

आधुनिक सीता
http://www.maayboli.com/node/44930

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वाचली ती कथा............
एका मासिकात...

अच्छा म्हणजे या कथेत राम म्हणजे तो मराठी युवक, त्याची पत्नी सीता व रावण म्हणजे तो सौदी मित्र.... इंटरेस्टिंग.... येउ दया तुमची कथा, शुभेच्छा Happy

यशस्विनी - अगदी बरोबर. फक्त मी ती कथा मासिकातल्या कथानकाच्या खूप पुढे नेली आहे.

दर्शना, तुम्हाला जर त्या मासिकाचं आणि कथेचं नाव आठवत असेल तर नक्की सांगा. मला आठवत नाही आहे.