वायरलेस राउटर कुठला चांगला आहे?

Submitted by mansmi18 on 29 August, 2013 - 09:16

नमस्कार,

माझ्याकडे २ इंटरनेट कनेक्शन्स आहेत
१.वायरलाईन ब्रॉडबँड (सॉकेट)
२.३जी डोंगल (यु एस बी)

वरील दोन्हीचा उपयोग होउ शकेल असा कुठला वाय फाय राउटर चांगला आहे? साधारण काय रेंज मधे पडेल.

माहितीसाठी धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ्रमा मी लोकल ब्रॉड्बॅन्ड वापरतो. त्याचा लास्ट माईल प्रोवाईडर हॅथ्वे आहे. पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. माझं पॅकेजः
९० दिवस - ६० जीबी - १८००/- रुपये. १० एम्बीपीएस अप्लिंक + १० डाऊनलिंक. पण हे सगळं सगळं नंबर ऑफ यूजर्स यूजींग द सर्वीस अ‍ॅट दॅट पॉईंट आहे. पण शक्यतो ६/८ एमबीपीएस मिळतं जनरली. हे पण खूप आहे.

हे ईफेक्टीव, २० जीबी प्रतीमहिना ६००/- रुपये एवढं येतं. त्यात मी काही कोअर डाऊनलोडर नाही त्यामुळे एवढं आरामात पुरतं. १००/१५० एमबी तर कळत पण नाही डाऊलोड झालेलं ईतक्या लवकर होतं!

यावर मी बेल्किन चा बेसीक वायफाय राऊटर वापतो. सगळे डिवाईसेस एकावेळेस कनेक्ट करून सुद्धा कुठेच लॅग नाही येत.

चांगलं पॅकेज योकु, एका क्लाएंटला सुचवतो. धन्यवाद.

>>> त्याचा लास्ट माईल प्रोवाईडर हॅथ्वे आहे >> प्लान तू मटेनिली कडुनच घेतला आहेस नां?

Pages