क्रोशे - ब्लॅक स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 28 August, 2013 - 02:40

हा नुकताच झालेला ब्लॅक स्टोल !! साधारण कमरेपेक्षा थोडा खाली येतो. शिवाय गळ्याभोवती लपेटून एक टोक मागे आणि एक पुढे असा सुद्धा छान दिसतो

DSC02667-001.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वाह !क्या बात है.खूपच छान दिसतोय.लांबी-रुंदी लिही ना ग !
.लोकर किती प्लाय ची अन किती लागली-२०० ग्रॅम का ? सध्या मी पण सेम डिझाइन चा करत आहे..

लांबी साधारण आठ वीत ( एक वीत म्हणजे ६ इंच ना ?).
रुंदी अंदाजे ४ इंच
लोकर नाही मी दोरा वापरलाय. २०० ग्रॅम लागला. टर्कीश कॉटन थ्रेड.
तुझा झाला की फोटो टाक नक्की Happy

मस्त Happy

बेस्ट Happy

धन्यु Happy