पोट विकार तज्ञ (पोटाचे डॉक्टर) सुचवा

Submitted by suruchi13 on 23 August, 2013 - 05:14

पुण्यात चान्गले पोट विकार तज्ञ (पोटाचे डॉक्टर) माहित असल्यास सुचवा.
शक्यतो कोथरूड एरिया
किंवा पिंपरी - चिंचवड एरिया पण चालेल.
धन्यवाद.
- सुरुचि

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोथरूड किंवा पिंपरी - चिंचवड

कोथरूड किंवा पिंपरी - चिंचवड एरियात नाहित हे, पण निष्णात तज्ञ आहेत - डॉ. विनय थोरात.

सर्व पोटाच्या विकारांवर (Gastroenterologist) रामबाण इलाज. स्वानुभवाचे बोल आहेत बरंका.

पत्ता: S No 59/35 O No 8 Samadhan Apartment, Nxt To Oakwood Hotel, Bhandarkar RD, Bhandarkar Road, Pune - 411004

फोन: (020) 25662035

Dr Vinay Thorat [Gastroenterologists Hepatologists Gastrointestinal Endoscopist]

Dr Vinay Thorat a city-based gastroenterologist was awarded a PhD in gastroenterology by the University of Pune (UoP) and apparently, it is the first PhD awarded in this field in India. And it’s well-deserved too. Gastroenterologist Dr Vinay Thorat has made what is being seen as a major breakthrough in the treatment of gastrointestinal disorders.
---http://www.punemate.com/2012/08/gastroenterologists-hepatologists.html

Dr. Gangwal (020-2445 4039) हे अत्यंत अनुभवी डॉक्टर पोटाच्या विकारांचे expert आहेत. त्यांचा दवाखाना लक्ष्मी रस्त्यावर आहे.

Dr. ललित शिंपी. दीनानाथ मंगेशकर.
वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे हर्षल गढीकर ते दीनानाथ ला पण असतात. दोन्ही dr कडे भरपूर गर्दी, भरपूर waiting असतं.