कॉफी पेंटींग्स-२

Submitted by अंतरा on 20 August, 2013 - 12:56

माझी नवीन पेंटींग्स

ten.JPGone_0.JPGnine.jpg

कशी आहेत ते नक्की सांगा .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त काढलयं .
आमचं कॉफी पेंटिंग म्हणजे काम करत असलेल्या महत्वाच्या पेपर्सवर सांडलेली कॉफी Proud

आईशप्पथ! हे कॉफी पेंटिंग आहे..मस्तच.
चेहेर्‍यांमधे डोळे आणि भुवयांमधील अंतर कमी ठेवता येईल का?

कॉफी पेंटिंग्ज!!!! वॉव... मस्त पेंटिंग्ज.. Happy
म्हणजे पेंटिंग्ज बघता बघता बॅकग्राऊंड्ला कॉफीचा मंद सुगंध पण Happy

प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद.
@ अनिश्का खूप सोपे आहे..सहज शिकू शकशील.., @दिनेश हवी ती छटा मिळवण्यासाठी खूप प्रयोग करायला लागले..म्हणूनच मी ब्रु इन्स्टंट कॉफी चे एक रूपयांचे पाउच वापरते.. @ चैताली , दक्षिणा मी नेट वर राधा कृष्णाचे चित्र बघितले होते ते बघुन काढायचा प्रयत्न केला...

Pages