CFA बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by मधुरा आपटे on 13 August, 2013 - 22:59

मला वरील कोर्ससाठी माहिती हवी असून त्यासाठी मार्गदर्शन करणारे कोणी असतील तर कृपया जरुर सांगावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर झालं हा बाफ आहे . माझे कष्ट वाचले Wink

तर ओळखीतल्या एका मुलाला हा कोर्स करायचा आहे. कोणी केला असेल तर कृपया माहिती द्या . विपु केलीत तर बर होईल.
चमन म्हणजे हायझेनबर्ग का ?