त्रिपुरी पोर्णिमेचा चंद्र...............

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

छान.
त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे कुठली? मला ती त्रिपुरा मधली पोर्णिमा अस वाटतय. Happy

रुनी आत्ता परवा झाली ११ का १२ तारखेला ती, त्रिपुरी.. दिवाळीनंतर, आणि तुळशीच्या लग्नाच्या आधी असते..
दिपोत्सव करतात तेव्हा..

बी, फोटो छान.. मी ही एक फोटो काढलाय.. बघते, बरा आला असेल तर चिकटवते..

यश: छान आहे रे फोटो. कुठून काढलास???? Happy

BSK: हा फोटो बी ने नाही काढलेला, यशवर्धन ने काढला आहे .......... Happy

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी

छान आलाय फोटो. रुनी, त्रिपुरी किंवा त्रिपुरारी म्हण.

अरूण.. धन्यवाद.. मी ही कन्फ्युज झाले आत्ता वाचून..

यशवर्धन खूप सॉरी! तंद्रीत होते बहुतेक! Sad

यशवर्धन फार छान एवढा छान चंद्र मी पाहिलाच नव्हता मंडळ आपलं आभारी आहे.
याला म्हणतात पोर्णिमा.