पर्चेस डीपार्टमेंट साठी आयडीयाज् आणि प्रॉब्लेम रिझोल्युशनस् कुणाला सुचवता येतील का?

Submitted by टकाटक on 29 July, 2013 - 01:19

आम्च्या पर्चेस डीपार्टमेंटल हेडने डीपार्टमेंटसाठी १ महीन्यात ४० आयडीयाज् आणि प्रॉब्लेम रिझोल्युशनस् मागितले आहेत. १०-१२ तर आम्ही सुचवु शकतो पण ४० इतके कसे सुचणार? ह्यामध्ये प्रोक्युअरमेंट च्या पुर्ण प्रोसेसमध्ये काय काय काम आपण आणखी चांगल्या प्रकारे करु शकतो - निगोसिएशन , सेव्हींग्ज् , टाईमली ऑर्डर फायनलाझेशन, टाईमली मटेरीयल डीलीवरी , मटेरीयल रिजेक्शन टाळण्यासाठी कुठले उपाय सुचवता येतील ह्याचा सामावेश आहे.

अनुभवी लोकांनो तुमच्या मदतीची इथे गरज आहे. प्लीज मदत करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)तुमचा व्हेंडर तुम्ही जे स्क्रॅप विकता त्यापैकी काहीचा वापर करू शकतो का? म्हणजे तुम्हाला स्क्रॅप डीलरकडून जो भाव मिळतो त्याहून अधिक भाव व्हेंडर कडून मिळू शकेल-- पहा. मी शीट मेटल स्क्रॅप मध्ये हा मार्ग अवलंबून स्मॉल पार्ट् स देणार्‍या व्हेंडरला स्क्रॅप विकले होते आर एम सी च्या भावापेक्षा कमी पण स्क्रॅपपेक्षा अधिक भावाने.
२) काही कॉमन स्पेअर्स साठी कॉमन इन्व्हेन्टरी ठेवता येते का पहा तुमच्या वेगवेगळ्या युनिट्स मिळून

तुम्हाला जी माहिती हवी आहे, ती प्रत्येक Industry नुसार बदलेल.

तुम्ही कोणत्या Industry मधे काम करता? तुमचे regular purchase material काय काय असते ते जरा लिहिलेत तर जरा सविस्तर चर्चा करता येईल.....

काही लिंक तुमच्या साठी. हे power point presentation बघा कदाचित उपयोगी येतिल...

http://managementstudyguide.com/powerpoint-negotiation-skills.htm

http://managementstudyguide.com/powerpoint-inventory-management.htm

स्टील इंडस्ट्री आहे. ईलेक्ट्रीकल , मेकॅनिकल , ऑपरेशनस् , पॅकींग साठी आम्हाला पर्चेसींग करावं लागतं.

तुमची प्रोसेस पूर्ण माहीत असणारे कोण आहे ? त्याबरोबर मीटिन्ग करून विचारून घ्या. तसेच प्रीमियम व्हेंडर्स ना की पर्सन्स ना फोन करून विचारून घ्या कि आही ती सर्विस कशे सुधारता येइल.
हाताखालचे ज्युनीअर लोक ह्यांच्याबरोबर इन्फॉर्मली बोलून प्रोसेसेस मध्ये कुठे अडचण येते आहे ते समजून घ्या. treat this as an opportunity to improve your operations majorly.

I will add ideas after thinking it through. but first thing is

01) better interaction with other departments. - accounts - to follow up vendor payments etc so that our record with vendors is perfected.

02. sales and op planning improvement so that op people's demands are understood and all RM plus packaging etc is provided in time.

03. creating vendor database and servicing top vendors like they are in facto customers

आमच्या हाताखाली ज्युनीअर लोकं नाहित कारण आम्ही बायरस् आहोत जे डायरेक्ट सप्लायर्सच्या संपर्कात येतो. sales and op planning मध्ये आमचा काही रोल नसतो आणि ईथे आम्ही कस्टमर आहोत.

तुमची प्रोसेस तुम्हाला पूर्ण माहित आहे का? ती इथे लिहीली तर आम्ही त्यात सुधारणा करण्याचे आयडिया देऊ. नाहीतर असेच चालेलना. कायकु पब्लिक का टाइम वेस्ट करते.

प्लांटमधुन रीक्वायरमेंट येते परचेस मधे . आम्ही SAP मध्ये Request for quotation बनवतो आणि सप्लायर्सना पाठवतो. Quoatations कमीतकमी ३ Quoatations घेउन comparative statement बनवतो व त्या बेसीस वर negotiation करतो , order finalisation करतो, प्रपोजल signing process मध्ये जातं , 8 दिवसात order sign होउन सप्लायर्सना मिळते. ह्यात प्रॉब्लेम हा आहे की कामाचा आवाका इतक जास्तं आहे की indent(purchase request) pendency जास्त होते. ब-याचदा techinical suitability / wrong specification आणि सप्लायर्स Quoatations उशिरा देत असल्याने ही pendency वाढते. ब-याचदा सप्लायर्सकडुन मटेरीयल डीलीवरी साठी उशीर होतो. ब-याचदा रिजेक्शन होतं.

आमच्या डीपार्टमेंटल हेडने प्रत्येक बायर्स ना कमीतकमी १० पॉईंटस् द्यायला सांगितले आहेत. आम्ही एकुण १५ बायर्स आहोत आणि प्रत्येकांचे पॉईंटस् वेगवेगळे असायला हवेत त्यासाठीच मदत मागितली होती.

negotiation व savings ह्यात काही ideas मिळाल्या तर चांगलं होईल .

टकाटक
ही जुनी कहाणी आणि प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती असते. पेंडन्सी चे कारण वर्क लोड हे जरा पटत नाही कारण रिपिटिटिव्ह आयटेम्स खूप असतील.
आणि निगोशिएशन्स साठी तुमची गायडन्स कॉस्ट तयार असते का? म्हण्जे आर एम सी + लेबर+ ओव्हर्हेड + रिजनेबल प्रोफिट इ. या अस्त्रांनी सज्ज असले तर पेटंटेड आय्टम्स सोडले तर बरीच किंमत खाली आणता येते पण यासाठी मॅर्न्युफॅक्चरिंग प्रोसेस माहित हवी.

Do you get the buffer stock requirements from respective internal heads of departments?
pl set up a reminder in the system that when buffer stock level reaches, the re order request should come from system.

If you need extra manpower to remind suppliers to get quotations on time ask for it to the boss.

in case of rejections , you should increase the reorder quantity at each stage so that you have pre qc approved RM in stock as and when required.

divide all items into extremely critical critical and regular. do extra follow up for extremely critical items.

Cultivate supplier relationships. know their decision makers on first name basis, meet them and understand their issues. that will take you further

तुम्हि वर ही जी प्रोसेस सांगितली ना त्याचा एक डिटेल मधे प्रोसेस मॅप डिझाईन करा तो पण मोठ्या बोर्ड वर सगळि टिम बसुन. कि स्टेप्स डिफाइन करा. मग प्रत्येक स्टेप मधे कुठे काय अडचण येते ते बघा, आणि एक्स्पेक्टेड आउट्कम काय हवे ते बघा. बॉटलनेक कळेल.
प्रॉब्लेम काय काय आहेत ते डिफाईन करा. रुट कॉज अ‍ॅनलिसिस करता येईल त्यासाठि .कुठले प्रॉब्लेम कधि सॉल्व्ह करायचे याची प्रायॉरिटि लिस्ट तयार करा. हे सगळे मोठ्या बोर्ड वर करा. व्हिज्युल इम्पॅक्ट जास्त असतो म्हणुन
एकदा हे सगळे झाले कि तुम्हाला ४० पेक्शा जास्त आयडिया मिळु शकतिल. बर्‍याच नको असलेल्या स्टेप्स काढुन टाकता येतिल. रिपिटेटिव्ह आणि टाइम कंझ्युमिंग स्टेप्स ऑटोमेट करता येतिल, सॅपमधे बरेच लिमिटेशन्स आहेत तसे

धन्यवाद , तुम्हा सगळ्यांचे सजेशन्स् खुप चांगले आहेत. आम्ही अशाप्रकारे काम करु आणि जे आयडीयाज् आणि प्रॉब्लेम रिझोल्युशनस् मिळतील ते मी ईथे अपडेट करेन.

प्लांटमधुन रीक्वायरमेंट येते परचेस मधे . >>> रीक्वायरमेंट आल्यावर मग तुम्ही पर्चेस प्रोसेस चालू करता का? आधीपासून सर्व डेटा तयार करून ठेवून रीक्वायरमेंट आल्यावर मग लगेच ऑर्डर देणे शक्य नाही का? रीक्वायरमेंट नक्की कधी येते. स्टॉक संपल्यावर की स्टॉक संपायच्या थोडी आधी. रीक्वायरमेंट येण्याचा कालवधी पाहून तिथे वेळ वाचवता येऊ शकेल.

दुसरा मुद्दा हा की साईनिंग प्रोसेसला आठ दिवस इतका वेळ का लागतो? हा वेळ कमी करणे शक्य आहे का?

इंटरडीपार्टमेंटल कम्युनिकेशन सुधारण्यासाठीदेखील बरेच प्रयत्न करता येऊ शकतील.