संपादित

Submitted by अमेय२८०८०७ on 18 July, 2013 - 14:03

संपादित करत आहे
संपादित करत आहे
संपादित करत आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! मालिनी वृत्त छान सांभाळलंय.

शेवटच्या कडव्यातला आशावाद आवडला.

"रडत कुढत कोठे वेदनांना जपावे
हसत जगत यावे योजलेल्या स्थळाशी" >>> इथे 'यावे' ऐवजी 'जावे' हे समर्पक वाटेल का असा विचार मनात डोकावून गेला.

हे मालिनी वृत्त आहे होय - मला करुणाष्टकाची आठवण झाली आधी ..

शब्दरचना, आशय व वृत्त सर्वच अतिशय सुंदर जमलंय ....