चुकुन

Submitted by विजय देशमुख on 18 July, 2013 - 02:04

मी चांगला फोटोग्राफर नाही... त्यामुळे चांगले फोटो काढणे अपेक्षित नाहिच Happy

चुकुन (माझ्यामते) २-३ बरे फोटो आले, ते डिकवतोय.

कॅमेरा :- HTC WildFire फोन.

IMAG0219.jpgIMAG0229.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users