स्थिरचित्र

Submitted by pulasti on 17 July, 2013 - 09:41

अक्रेलिक ऑन कॅनव्हास. मूळ आकार ८ * १०.

sakal.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

pulasti>>>> मस्त आहे...पण एक छोटीशी सजेशन दिली तर चालेल का???????? चहाचा कप ३डी ऐवजी २डी म्हणजे चपटा दिसतोय.....कपाची कडा आहे ना तिथे वर तुम्ही थोड डार्क केल आहे ना?? त्याच्या दोन्ही कोपर्यात थोडासा डार्क रंग करा .....बर्न्ट सीएना + क्रिमजन अगदी म्हणजे अगदी किंचीत घेउन शेड वर्क करा.........सॉरी हं .....सल्ला दिल्याबद्दल पण अशाने अजुन मस्त फील येइल.... Happy चु भु द्या घ्या

मस्त!

छान आहे.....

पण एक छोटीशी सजेशन दिली तर चालेल का???????? चहाचा कप ३डी ऐवजी २डी म्हणजे चपटा दिसतोय.....कपाची कडा आहे ना तिथे वर तुम्ही थोड डार्क केल आहे ना?? त्याच्या दोन्ही कोपर्यात थोडासा डार्क रंग करा .....बर्न्ट सीएना + क्रिमजन अगदी म्हणजे अगदी किंचीत घेउन शेड वर्क करा.........सॉरी हं .....सल्ला दिल्याबद्दल पण अशाने अजुन मस्त फील येइल >>>>>>>>>>>> अगदी सहमत