Submitted by दिपु. on 15 July, 2013 - 06:32
नमस्कार ..
दागिने सुरक्षेचा उपाय म्हणून मला एक लॉकर ओपन करायचे आहे. त्यासंबंधी काय प्रोसेस असते, रेट काय असतो, डिपॉझीट काय असते, कुठली बँक विश्वासपात्र आहे, या संबंधी माहिती हवी आहे. आपल्या पैकी बरयाच जणांचे लॉकर असतील म्हणून ईथे विचारत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विप्रा अनुमोदन
विप्रा अनुमोदन
>>मॅनेजरकडे तुमची चावी वगैरे
>>मॅनेजरकडे तुमची चावी वगैरे दिल्यास मात्र तो त्याचा गैरफायदा घेऊ शकतो हे कायम लक्षात ठेवा >>
असतात सगळे प्रकार.
बापरे ! दिल टूट गया हम मॅनेजरोंका
इथे माझ्या लॉकरमध्ये घेतल्यापासून काही ठेवलेच नाहीय , भाडे भरतेय.. आम्हा घरी धन..
गैरसमजाने बँकांच्या
गैरसमजाने बँकांच्या विष्वासार्ह्तेवर प्रश्न निर्माण होतात >> विप्रा.. बँकेवर विश्वासाचा प्रश्न असता तर मी माझे लॉकर कधीच बंद केले असते आणि इथंपण तसा सल्ल दिला असता

सगळे मॅनेजर/बँकर तसेच असतात असंही मी म्हणालो नाहिये. प्रिकॉशन्स घेणं आपल्या हातात असतं तेव्हडंच मी सुचवलंय
मेरे पास लॉकर नै मेरे पास
मेरे पास लॉकर नै
मेरे पास सोना नही
मेरे पास नाना हय..
तो फिर सोना नाना के पास होगा
तो फिर सोना नाना के पास होगा
झकासराव लेकीच नाव सोना ठेवा
झकासराव लेकीच नाव सोना ठेवा .. हा.का.ना.का.?
अजून एक म्हणजे फिक्स डीपॉझिट
अजून एक म्हणजे फिक्स डीपॉझिट सोबत एखादी विमा पोलिसी गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
हे शक्यतो टाळा , आजकाल हे नविन प्रकार सुरु झालेत.
-------------------------------
ICICI does this. Beware of it. ICICI Prudential is big cheating company. ICICI will force their policy on you while giving you locker. They say its investment. Actually its INSURANCE. Mis-selling of products by cheating customers.
ब्यांकेत लॉकर घेण्याबाबत/
ब्यांकेत लॉकर घेण्याबाबत/ घेणे आहे
असं पाहिजे होतं. बँकेअत लोकर उअघडणेबाबत
मुळं पहिले रात्रि उअघडायचे कि दिवसा असं वाटत.
Pages