रव
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
2
निरव रात्रि
पावसाचा एक थेब खिडकीतून आत येतो
आणि गझल ऐकून लागलेल्या झोपेतून
अलगद जागे करतो!
कुणाच्यातरी छपरावर पावसाचे थेंब
रप रप नाचत असतात
तरीही रात्रीची ती निरव शांतता
अभंगच असते!
नव्हे अधिकच गडद होते!
... इतकी गडद की...
आपला पायरव उमटू नये
हृदयातले हेलकावे
कुठेच पोहचू नये!
बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
सुंदर, अतिशय भावपूर्ण.
सुंदर, अतिशय भावपूर्ण.
हृदयातले हेलकावे कुठेच पोहचू
हृदयातले हेलकावे

कुठेच पोहचू नये!
सुंदर