केरळी आयुर्वेदिक उपचार

Submitted by Omkar Deshmukh on 13 July, 2013 - 15:15

केरळ मध्ये अनेक ठिकाणी आयुर्वेदिक पंचकर्म केंद्रे / निसर्गोपचार /मसाज सेंटर इत्यादि व्यवसाय जोरात आहे.

ते कितपत विश्वासार्ह आणि उपयुक्त आहेत ?

जाहिरातबाजी भरपूर आणि रेट सुद्धा फार...जवळपास 3000 रुपये प्रतिदिनं

याविषयी कोणाला काही माहिती /अनुभव आहेत का?

काही निवडक चांगल्या केंद्रांची नावे कळतील का?

सीताराम आयुर्वेदिक हॉस्पिटल ,त्रिचुर THRISSUR ह्या विषयी काय अनुभव आहेत?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुर्वेदांतील ग्रथांतून सांगितलेल्या वातव्याधिंसाठीचे तैलमर्दन उपचार ते करतात त्यामुळे विश्वासार्हच म्हणले पाहिजे .केवळ अंगमर्दन हा हेतु असेल तर वेगळी गोष्ट आहे .उपचार केंद्रांच्या व्यवस्थेनुसार(स्टार हॉटेल असेल) शुल्क वाढत जाते .मुंबईत दादरला एक केंद्र आहे २५०रु साधारण घेतात .उपचार म्हणून महिन्यातून दोनदा करायचे झाल्यास ठीक आहे .

Plz suggest some good Ayurveda doctor near SB road/Model colony Pune for neck /back pain aani for loss weight. Panchkarm karun kahi phark padel ka vajan aani neck sathi?? Plz it urgent