पुन्हा एकदा लामाशा

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 10 July, 2013 - 06:19

नमस्कार,
काल मी लामाशा कलेसंदर्भात एक फोटो पोस्ट केला होता.आज त्याची संपुर्ण माहिती मी माझ्या ब्लॉगवर दिली आहे.
अतिशय सुंदर कला आहे ही.बघा तुम्हाला आवडली का???आणि करुनही पहाल.
PQAAAIN7y5BGugqfiiSVOfe9Edhzyot0gE0vrnLemJwTPHk4wQiGRVdSARZgdEORS6PPU73Kw_uawxfusyMoGgNnusUAm1T1UM4-wdquC3Mh5-HiBxjvuELAOgp0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम सुंदर. ____/\_____
ही कला कशी करायची ते छान सांगितलं आहेस ब्लॉगवर. पण तुझ्या हातातली जादू कशी शिकू Wink
फार म्हणजे फार आवडते ही तुझी कला मला Happy