अमेरिकेत टूर आणणार्‍या टूरिस्ट कम्पन्याची माहिती हवी आहे.

Submitted by डेलिया on 10 July, 2013 - 02:19

अमेरिकन टूर कन्डक्ट करणार्‍या महाराष्ट्रीयन किन्वा ज्या ट्रॅव्हल कम्पनीची पुण्यात ऑफिसेस आहेत त्यांची माहिती हवी आहे. खूप शोधून मला फक्त केसरी आणि मॅन्गो हॉलिडेज या दोनच ट्रॅव्हल कम्पनी सापडल्या.
तसेच कोणी अशी अमेरिकेची टूर ट्रॅव्हल कम्पनीबरोबर केलेली असल्यास तुमचे अनुभव , टीप्स इथे सांगितल्या तर खूप मदत होईल.
सर्व प्रतिसादकांना आगाऊ धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users