व्यक्तिचित्रं..

Submitted by लोला on 7 July, 2013 - 22:22

फेटेवालं पावणं..
vc4.jpg

सुस्वागतम्
vc1.jpg

खूपच काम आहे बाई..
vc3.jpg

यांनाही.
vc2.jpg

सगळं तयार आहे ना?
vc6.jpg

माझी सारेगमची तयारी झाली!
vc7.jpg

धन्यवाद श्रोतेहो!
vc8.jpg

बरी आहे का ती सीडी?
vc10.jpg

हे मी काढलंय!
vc11.jpg

नमस्ते!
vc9.jpg

जोडपं..
vc12.jpg

स्वस्त झालंय, घेऊन टाका!
vc15.jpg

hola!
लाडू, चिवडा.. काय देऊ? की पान खाणार?
vc14.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत व्यक्तिचित्रं.
फेटेवाले पावणे एकदम भारी. लग्नाच्या हॉलमध्ये उभे असल्यासारखे वाटतायत.>>>>सायो+१

Happy

मस्त!!
'हे मी काढलंय'वाल्यांचं नाव ठाउक आहे का? मला कृपया कळवणे. ओळखीचे वाटताहेत.

जोडप्याचा फोटो छानच आला आहे.

मस्त फोटो गोगा. Happy

(हृषिकेश रानडेने ('कूल' दिसायला? :P) ते काय वेल्वेटचं प्रकरण घातलंय? एकूणच मांजरेकर वगैरे लोक ९० डिग्री टेम्परेचरमधे सूट / कोट घालून का आहेत काय माहीत.)

हृ. रा. सोनू निगमसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो .. असं नाही वाटत?
त्याला सारेगामामधे पाहिले तेव्हा वेगळाच दिसायचा..

>> निळं काळं
हो हो! Lol

>> सोनू निगमसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो
Proud
सोनू निगमसारखं दिसत सुधीर फडक्यांसारखं गातो. Proud

Pages