नामदार सुरेश धस ह्यांनी ज्या प्रकारे उत्तराखंड नि केदारनाथ इथे काम केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.महाराष्ट्राचा बाणा त्यांनी दाखवून दिला शरद पवारांनी त्यांना जी मंत्रीपदाची संधी दिली तो विश्वास सार्थ ठरवत त्यांनी जे उत्तराखंडात काम केले त्याने महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
एखाद्या मराठी माणसाने चांगले काम केले तर तो कोणत्याही पक्षात का असेना त्याचे अभिनंदन. धस हे उत्तराखंडात आहेत ते हि सांगू शकत होते १०,००० जणांना वाचवले नि १५००० जणांना वाचवले पण त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य जाणले संयम बाळगला व अजून भाविक हे पुरात अडकलेले आहेत ह्याचे भान बाळगले.
शेवटच्या भाविकाची सुटका होईपर्यंत धस साहेब उत्तराखंडातच थांबणार आहेत. ह्याला म्हणतात मराठी बाणा.राज साहेबांचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात आमुलाग्र बदल होईल आणि असा मराठी बाणा प्रत्येक महाराष्ट्रीयात येईल.
http://www.marathwadaneta.com/top-news/%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A...
२०१४ ची तयारी सुरु झाली
२०१४ ची तयारी सुरु झाली
सुरेश धस यांचे अभिनंदन.माननीय
सुरेश धस यांचे अभिनंदन.माननीय मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या सुरेश धस यांनी जी उत्तराखंडात कामाची धडाडी दाखवली त्याबद्दल त्यांचे व महाराष्ट्रातील कॉंग्रेस नि राष्ट्रवादी आघाडीचे अभिनंदन.