ढोलकीच्या तालावर - वग अमेरिकेचा - महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलीस

Submitted by समीर on 1 July, 2013 - 12:38

ढोलकीच्या तालावर .. घुंगराच्या बोलावर रंगणार 'वग अमेरिकेचा' फक्त बी.एम.एम. २०१३मध्ये - सादरकर्ते 'महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलीस'

रेशमाच्या रेघांनी, मला लागली कुणाची उचकी, लोणावळा-खंडाळा, अप्सरा आली, आणि आता वाजले की बारा - अशा एकापेक्षा एक धडाकेबाज लावण्यांचा नजराणा !

असा झणझणीत मराठी मेवा अजिबात चुकवू नका...

DT.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'तुम्ही लावणी अगदी जिवंत केली' अस झारा म्हणाली >>> कधी, कुठे, तुम्हाला नाही म्हटल ते भाई.. आमच्या टीम ला होतं ते वाक्य!!.. Happy
तुम्ही पण लावणीमधे होता हे मला तुम्हाला शेवटी ओळख परेड च्या वेळेस समजलं.

'तुम्ही लावणी अगदी जिवंत केली' अस झारा म्हणाली >>> कधी, कुठे, तुम्हाला नाही म्हटल ते भाई. >> मी पण बराच वेळ डोके खाजवत होतो कि भाई ढोलकीवर साथ देण्याव्यतिरिक्त लावणीमधे साडी नेसून नाचल्याचे मी मिस केले कि काय ? Lol

Pages