शिक्षण संस्थांविषयी माहिती : लंडन

Submitted by चंपक on 30 June, 2013 - 12:15

माझ्या एका मित्राला एम बी ए करण्यासाठी लंडन ला यायचे आहे. प्रत्य्क्ष अ‍ॅड्मिशन अगोदर जुलै महिन्यातच तिथे येउन एक महिना राहुन विद्यापीठ नक्की करावे अन तिथे अ‍ॅडमिशन घ्यावी असा विचार आहे. टुरिस्ट व्हिसा वर तेथे येउन मग तिथेच विद्यार्थी म्हणुन प्रवेश मिळु शकेल का? एक महिना राहन्यासाठी पेन्शन्/लॉज/मोटेल ची माहिती कुठे मिळेल? माअहितगारांनी कृपया संपर्क करावा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

sorry khup ushira pahila me ha dhaga...mahit nahi kadachit tumcha mitr london madhe ala pan asel..
एम बी ए chya colleges chi jar naave mahit astil tar mala vatate internetvar sgali mahiti uplabhdh ahe ..tourist visa var yeun parvaesh nakki karu shakal pan kadachit student visa sathi parat bharatat jave lagel(yababtit homeoffice.gov.uk var jast mahitee milu shakel)
1 mahina rahanyasathi , short term house share option bara padel , hotels khup mahag padtil karan kamit kami £50 per night rates astil. kiva koni mitrachi bvgaire link lagali tar kam hoil.
rightmove.co.uk var shrt term house/flat share rental aahe ka paha ani try bed and breakfastchi facility..
also try gumtree.com
me Uk madhech asate ...london pasun 2 tasacha drive...ajun kahi madat lagali tar vi.pu kara..

Loughborough विद्यापीठामध्ये सोलर एनर्जी संदर्भात चांगले अभ्यासक्रम आहेत का? एक परिचित विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहे.

सोबतच त्याने, स्वीडन व जर्मनी तील काही विद्यापीठांत अर्ज केलेले आहेत.

कृपया महिती द्यावी.

Loughborough विद्यापीठामध्ये सोलर एनर्जी संदर्भात चांगले अभ्यासक्रम आहेत का? एक परिचित विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहे.

सोबतच त्याने, स्वीडन व जर्मनी तील काही विद्यापीठांत अर्ज केलेले आहेत.

कृपया महिती द्यावी.