प्रॉव्हिडन्स शहर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनासाठी सज्ज

Submitted by अजय on 29 June, 2013 - 21:36

प्रॉव्हिडन्स शहर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेतल्या एका शहरातल्या स्थानिक शासनाकडून लावलेल्या बॅनरवर " नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी ! " ही मराठी अक्षरे पाहून काय वाटलं ते शब्दात सांगणे अशक्य आहे. (फोटो : वृंदा ढोले)
banner_in_providence2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अमेरिकेतल्या एका शहरातल्या स्थानिक शासनाकडून लावलेल्या बॅनरवर " नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी ! " ही मराठी अक्षरे पाहून काय वाटलं ते शब्दात सांगणे अशक्य आहे.>> खरंच. BMM ला शुभेच्छा.

तपशिलवार वृत्तांत येऊ द्या भो. आपले बंधु परदेशात जाऊन काय काय करतात, काय नाही जरा
आम्हाला जरा कळु द्या. अधिक-उणे काय असेल ते लिहा. तुम्ही लोक तर इंजॉय करा आणि आम्हीही बसल्या बसल्या इंजॉय केलं पाहिजे, असं डिट्टेलवार वर्णन येऊ द्या.

(अधिवेशन शब्द मला तितकासा आवडला नै पण चालायचंच, आपल्या आवडी निवडी घरचे लोक सोडले तर तसंही कोण कोण सांभाळतं म्हणा. )

-दिलीप बिरुटे