Submitted by ar_diamonds on 29 June, 2013 - 09:08
मला बिनधास्तं जगणं आवडतं.....
आपली कोणाला धास्ती नको अन् कोणाची आपल्याला धास्ती नको.
कुणाचही स्वागत हसत हसत करावं कोणीही आपलं स्वागत हसत हसत करावं.
अगदी मनापासून.....
म्हणुनचं जगतोय माझं आयुष्यं एका छंदासारखे...!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)