Submitted by स्वप्ना_राज on 28 June, 2013 - 12:56
आजवर केलेल्या ट्रीपांमध्ये काही फुलं, फळं दिसली. तुम्हांला त्यांची नावं माहित असतील. मला सांगाल का?
१. कर्दंळ
२. Kombada / Gomphrena / सुपारीची फुलं
३. मॉर्निंग ग्लोरी / Thunbergia grandiflora
४. कैलाशपती/ कवठ
५. Lantana camera
६. घाणेरी/ Hamelia Pattens/
७. अबोली
८. करवंद
९. wild petunia/ मॉर्निंग ग्लोरी
१०. कोरान्टी
११. कांचन
ह्या झाडावरची ही फुलं.....
१२. दशमुला / plumbago/ निळी अबोली
१३. ऑफीस टाईम/ portulaca
१४. औदुंबर / aswan
१५. सोनकी
१६. कुर्डू
१७.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
३ clematis नि 6 verbena सारखे
३ clematis नि 6 verbena सारखे दिसतेय.
पहिली कर्दळ वाटते आहे. शेवटची
पहिली कर्दळ वाटते आहे. शेवटची दोन गवतफुलं आहेत.
तिसरी मॉर्निंग ग्लोरी? सहावी घाणेरी.
१४वा औदुंबर वाटतो आहे.
१. कर्दळ ४. कैलाशपती ६.
१. कर्दळ
४. कैलाशपती
६. घाणेरी
११. कांचन
१२. बहुतेक दशमुला वाटतय.
१३. ऑफीस टाईम
१५. सोनकी
१६. कुर्डू
1. Kardal 2. Kombada. 3.
1. Kardal
2. Kombada.
3. Kailashpati
6. Ghaneri
7 abolichi jat vatate.
8. Karavand.
10. Koranti.
11.Kanchan.
12. Dashmul
13. Office time
14 aswan
16. Kurdu
Bakichi phule phale olakhichich aahet pan nave shodhavi lagatil.
२. सुपारिचि फुले वाटत आहेत ७.
२. सुपारिचि फुले वाटत आहेत
७. मेक्सिकन हनिसकल? (Justicia spicigera)
९.wild petunia??
१०. जांभळी काटेकोरांटि
१२. वाईल्ड व्हायोलेट (वीड) टाईप वाटत आहेत.
बाकि वर माधव ने बरिच नावे टाकलि आहेत.
२ Gomphrena ३ Thunbergia
२ Gomphrena
३ Thunbergia grandiflora
६ Lantana camera
७ - Hamelia Pattens
१२. plumbago
१३. portulaca बहुतेक
तिसरी मॉर्निंग ग्लोरी?
तिसरी मॉर्निंग ग्लोरी? <<<ह्याला पास्ट, प्रेसेन्ट फुचर असही म्हणतात का? डार्क जांभळा मग फिकट जांभळा आणी मग सफेद असे फुलांचे रंग बदलतात म्हणुन
१. कर्दळ २. याला आम्ही
१. कर्दळ
२. याला आम्ही सुपारीची फुलं म्हणत असू. पूर्वी फुलांचा गुच्छ मिळत असे. बुके नव्हे. त्यात असत.
३.
४. कवठ असावे.
५. भोकर
६. घाणेरी
७.
८.
९. जिप्स्याने टाकलेली विषारी वनस्पती. नाव विसरलो. उपटून फेकली माझ्या बागेतली.
१०...बाकी सध्या पास.
भोकरीचं झाड खुप उंच असतं अन
भोकरीचं झाड खुप उंच असतं अन भोकरपण उंचावर लागते..
४ कवठ
१ कॅना
९ मॉर्निंग ग्लोरी
७ -- ह्नी सकल १२ -- निळी
७ -- ह्नी सकल
१२ -- निळी अबोली
ऑफिस टाईम ला आम्ही ९ ते ५
ऑफिस टाईम ला आम्ही ९ ते ५ नावाने रिफर करत असू
स्वप्ना बरोबर मलाही कळली नावं..
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
सगळी नावं एकत्र करून फोटोंखाली डकवली आहेत. १७ वर अजून एका फुलाचा फोटो डकवला आहे. प्लीज त्याचंही नाव सांगा.
१७. कण्हेर अबोली आणि
१७. कण्हेर
अबोली आणि करवंदाबद्दल शंका आहे.
कैलाशपती म्हणजे कवठ नाही. तो फोटो कैलाशपतीचा आहे.
सातवे - हे आहे - Common name:
सातवे - हे आहे - Common name: Mexican Honeysuckle, Firecracker Plant, Orange Plume Flower, Mohintli
Botanical name: Justicia spicigera, Family: Acanthaceae (Barleria family)
आठवे करवंद नसावे.
आठवे करवंद नसावे. करवंदाची
आठवे करवंद नसावे. करवंदाची पाने बरीच रुंद असतात आणि फांद्यांना काटे असतात.
१४ मधली पाने उंबराची वाटत नाहीयेत. त्याची पाने इतकी लांबट नसतात आणि इतक्या पानांमध्ये एका तरी पानावर गाठी असायला हव्या होत्या.
१४ मला पण उंबर वाटत नाहीये,
१४ मला पण उंबर वाटत नाहीये, पानं वेगळी आहेत् शिवाय फळांचे असे घोस नसतात त्याचे,
५,६,७ मधे मी लिहिताना घोटाळा केला होता. घाणेरीचे नाव लँटाना कॅमेरा आहे. ५ नंबरची फळं कुकुर्बिटेसी फॅमिलीतली असावीत असं वाटतंय .
Thunbergia आणि मॉर्निंग ग्लोरी वेगळे आहेत.
Thunbergia चे फूल उलटे ठेवले तर एका बाजूला थोडे वाकलेले / चेपलेले असे वाटते, मॉर्निंग ग्लोरीचे फूल उलटे ठेवले तर बरोबर बेल शेप दिसतो.
आठवे करवंद नसावे. करवंदाची
आठवे करवंद नसावे. करवंदाची पाने बरीच रुंद असतात आणि फांद्यांना काटे असतात.>>>>+१
कर्दळ, घाणेरी माहीत नाही??
कर्दळ, घाणेरी माहीत नाही?? टीव्ही मालिका कमी बघत जा..
७ नं. अबोली नाहीये. हनी सकल
७ नं. अबोली नाहीये. हनी सकल आहे. मराठी नाव माहित नाही.
Shevatcha kanher
Shevatcha kanher aahe.
Karvandasarkha disnara phoro zoom kela ki kate distat. Pan pane vegli vatathe khare.
To kailahpatich aahe kavat nahi
Mi abolichi jat mhatl aboli ahi. Pane same aboli sarshi aahet phule yenuaha bondji tsssch aahe pan phule vegali distahet
जागू, स्वप्नानी ७ नं.च्या
जागू, स्वप्नानी ७ नं.च्या फोटोला अबोली म्हटलं आहे, त्यासाठी माझी वरची पोस्ट आहे.
शेवटली कण्हेर आहे. ७नंबर
शेवटली कण्हेर आहे. ७नंबर अबोली वाटत नाहीये. फुलं फुलल्यावरचा फोटो असता तर लक्षात आलं असतं.
कर्दळ, घाणेरी, कण्हेर वगैरे दारासमोर असतातच जनरली.
७ नं. अबोली नाहीये. हनी सकल
७ नं. अबोली नाहीये. हनी सकल आहे. >> हो हो. हमिंग बर्ड ह्यातला मध पितानाची एक क्लिप बघितली होती. त्यात पण याचा तसाच उल्लेख होता.
कैलाशपती व कवठ वेगळे वेगळे
कैलाशपती व कवठ वेगळे वेगळे आहेत.
सुन्दर्,सुन्दर
सुन्दर्,सुन्दर
कैलाशपती म्हणजे KNP मधले मस्त
कैलाशपती म्हणजे KNP मधले मस्त सुगंध येणार्या फुलांचे झाड का? बागेच्या मेन गेटजवळच झाड आहे ते?
कैलाशपती म्हणजे KNP मधले मस्त
कैलाशपती म्हणजे KNP मधले मस्त सुगंध येणार्या फुलांचे झाड का? बागेच्या मेन गेटजवळच झाड आहे ते?>>
तेच झाड बालगंधर्वच्या पार्कींगमधेही आहे.
बरोब्बर.