Dietician च्य शोधात

Submitted by धानी१ on 28 June, 2013 - 05:59

कोणाला पुण्यात एखाद dietician suggest करता येइल का? postnatal guidence हव आहे. बाळन्त्पणतल वजन कमि करायचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञानदा चितळे
जंगली महाराज रोडला, संभाजी बागेच्या बरोब्बर समोरच्या गल्लित त्यांचं क्लिनिक आहे.
भेटा.

मागे मी मुंबईत डाएटीशियन च्या शोधात होते. पण समहाऊ ते झाले नाही. पण मग रुजुता दिवेकर यांचे पुस्तक वाचनात आले - dont loose your mind, loose your weight. कमला सोहोनी यांचे आहार गाथा सुद्धा वाचले. या दोन पुस्तकांचा खुप म्हणजे खुप उपयोग झाला.