Submitted by अंतरा on 24 June, 2013 - 07:13
माझ्या वडिलांना उचकीचा त्रास होतो आहे. नुकतेच हॉस्पिटल मधुन घरी परत आले आहेत.त्यांना सध्या २०+ टॅबलेट्स घ्यायला लागत आहेत पण त्या मानाने जेवण खूप कमी झाले आहे.डॉकटरांनी दिलेल्या औषधांचा काही उपयोग होत नाही.त्या मुळे ते नीट झोपु शकत नाहीत.कुणाला घरगुती उपचार / आयुर्वेदिक औषधे माहित असल्यास त्वरित सांगा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह
ओह
खुप वाईट झाले. मी पण नुकतीच
खुप वाईट झाले. मी पण नुकतीच यातुन गेले. त्यामुळे तुमची मनस्थिती समजते. माझ्या बाबांच्या आजारपणात सतत १ महिना त्यांच्याबरोबर होते. ते २ महिने काहीच खात नव्हते. शेवटी त्यातच ते गेले. कितीही त्यांचे वय झाले तरी बाबाच ते! कसे विसरणार त्यांना?
अरेरे श्रद्धांजली.
अरेरे
श्रद्धांजली.
काळजी घ्या. स्वतःला सांभाळा.
सगळ्यांना धन्यवाद..खरेतर असे
सगळ्यांना धन्यवाद..खरेतर असे म्हणायला नको..पण तरीही मनापासून म्हणावसे वाटले..खरेच सांत्वनांच्या शब्दानी धीर दिला...शक्य होतील तेवढे प्रयत्न केले ,शेवटी बाबांबरोबर होतो एवढच समाधान....शेवटी-शेवटी त्यांना होणारा त्रास कमी होण्या पलिकडे गेला होता. आणि मी काहिच करू शकत नव्हते..त्यांना झालेल्या वेदना असहाय्य पणे बघायला लागल्या .हे सगळे विसरणे अशक्य आहे..ह्यावर कदाचित काळ हे एकच औषध आहे..
Pages