Submitted by हर्शा १५ on 22 June, 2013 - 17:03
वट पूर्णिमा ची विधी आणि कथा ची माहिती लिंक हवी होती इंटरनेट वर. कोणी मदद कराल का ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वट पूर्णिमा ची विधी आणि कथा ची माहिती लिंक हवी होती इंटरनेट वर. कोणी मदद कराल का ?
ते हिंदु जनजागृती आणि सनातन
ते हिंदु जनजागृती आणि सनातन वाली एकच पिलावळ आहे.
कधि कधि तिला ब्लॉक करावे असा
कधि कधि तिला ब्लॉक करावे असा विचार येतो हाहा >> हो खरेच ग. अगदि रोज एक मेल आणि फेबु पोस्ट असते तिचे.मला वाटते तिने माझा ईमेल अॅड केला असेल कुठेतरि. पण हे हिंदु जाग्रुति /सनतन चे खुळ सोडले तर चांगलि आहे म्हणुन अजुन केले नाहिये खरे तर. मेल स्पॅम मधे टाकले आहे
पण फेबु वर कहिहि करता येत नाहिये.
ते हिंदु जनजागृती आणि सनातन वाली एकच पिलावळ आहे >> ओह्ह तरिच. मला आलि थोडि शंका कारण थोड्या ईमेजेस दोन्हिहि वेबसाईट वर सेम दिसल्या.
The dresses are Raja-Tama
The dresses are Raja-Tama predominant. For this reason the negative energies get attracted towards the clothes. >>> असे आहे तर.......म्हणजे कपड्याच्या आतला माणूस चांगला...पण कपडे वाईट
फक्त त्यासाठी पंडितांच्या
फक्त त्यासाठी पंडितांच्या ओट्यात हजारो पैसे ओतावे लागतात.>>.. हे करणे/ न करणे आपल्या
हातात असते! मला निसर्ग सौंदर्य / घराच्या बाहेर पडल्यावर विस्तारणारी जाणीव अपेक्षित आहे.
ते अनिरुद्धबापू वाले हेच आहेत
ते अनिरुद्धबापू वाले हेच आहेत का? माझी एक फेबु मैत्रिण सतत हरि ओम बापू असं काहीतरी टाकून मग देव, धर्म, कर्म याबाबत काहीतरी बरळत असते. मी अलिकडे तिला अनफ्रेंड केलं. तिने इमेल वर विचारले की का काढलंस मला लिस्ट मधून तर मी सरळ सांगितलं की असल्या भोंदू बाबाच्या नादी लागू नकोस. तर राग आला तिला. जाऊ दे. आयुष्याची वाट लागू नये म्हणून सांगितलं.
मागे कॉलेजात बरी होती ही. आता काय झालं कुणास ठाऊक??
विषयांतर झालं. क्षमस्व.
पण व्रतवैकल्ये जमान्याबरोबर बदललीच पाहिजेत. डोळस श्रद्धा ठेवून कोणतीही गोष्ट केली तर ती पावतेच. त्यासाठी पूजा-पाठ गरजेचे नसतात.
ही अजुन एक सनातन सारखिच
ही अजुन एक सनातन सारखिच वेबसाईट, माझ्या फेसबुक वरील एक मैत्रिण याच्या लिंक टाकत असते नेहेमी. कधि कधि तिला ब्लॉक करावे असा विचार येतो पण अजुन तसे झाले नाहिये! >>
प्रिया ७ - तुम्ही अंनिस च्या लिन्का टाकायला सुरवात करा म्हण्जे तिच तुम्हाला ब्लॉक करेल
<पण फेबु वर कहिहि करता येत
<पण फेबु वर कहिहि करता येत नाहिये. >
१) http://seo.dknjnetworks.com/social-media/how-to-stop-getting-updates-fro...
२) फेसबुकवर मैत्रिणीच्या नावावर क्लिक करा. टिकमार्कसह फ्रेंड्स चौकोन दिसेल. त्यावर ड्रॉप डाउन मेन्युही असेल. सेटिंग्ज बदला. शो इन न्युज फीड वगळा. किंवा रिपोर्ट/ब्लॉकमध्ये हाइड क्ष फ्रॉम न्युज फीड निवडा.
प्रिया ७ - तुम्ही अंनिस च्या
प्रिया ७ - तुम्ही अंनिस च्या लिन्का टाकायला सुरवात करा म्हण्जे तिच तुम्हाला ब्लॉक करेल >> अंनिस काय?
भरत खुप खुप धन्यवाद! शो इन न्युज फीड चे ट्राय केले. आता तिचे ते सगळे पोस्ट दिसत नाहियेत
अंनिस काय? >>>> अंधश्रद्धा
अंनिस काय? >>>> अंधश्रद्धा निरमूलन समिती
Pages