चॉकलेट बॅग

Submitted by अमीदीप on 17 June, 2013 - 07:57

परीने केलेल्या चॉकलेट बॅग.
साहित्यः उरलेले पेपर कप, सॅटीन रीबीनचे तुकडे, ड्रेसचे बटन्स, रंग

१.

g1.JPG

२.

g2.JPG

३.

g3.JPG

४.

g4.JPG

५.

g6.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chanach g. Aata parila tyat chocolates aanun de tyat thevayala.

हो ग पहिले काम तेच झाल सगळ्यांमधे चॉकलेट भरली. आणि आता अजून १ खाउ दे म्हणून संपवली पण.
त्यातली २ बॅग तिच्या मैत्रींणीसाठी आणि १ तिच्या टिचर साठी आहेत. ते पण तिने सांगितले, मी बनवली तर माझ्या फ्रेंड्स साठी आणि मॅम साठी पण बनवायची.