चित्रमय वसंता

Submitted by लोला on 15 June, 2013 - 21:45

A picture is worth thousand words.. म्हणून ही "बोलकी" छायाचित्रे आणि मोजके शब्द.

वसंता-
fule.jpgballo.jpgbs.jpgmango.jpg

बुंदी रायता - सजावटः अंजली
bundir.jpgbundir2.jpg

भेंडी मसाला
bhindi.jpg

आलू गोभी
alog.jpgjilebi_0.jpg

बवडे
bvade.jpg

चटणी
chutney_0.jpg

आख्खा मसूर
akhkha.jpgroti.jpg

उंधियो
undhia.jpgpepp.jpglonche.jpg

कोथिंबीर वडी
kovadi.jpgmac.jpg

ग्रिलपूर्व
before.jpgbefore2.jpgkolsa.jpg

नंतर
after1.jpgafter3.jpgafter4.jpgafter5.jpgboil.jpg

आमच्याही भाजुक तुकड्या-
bhatu.jpgbhatu2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अख्ख्या मसूराचे फोटो पाहिल्याने माझ्या मनात असलेल्या 'अख्खा मसूर म्हणजेच चवळी का?' ह्या पूर्वापार शंकेला 'नाही' हे उत्तर मिळालेलं आहे. तसंच फोटोत मोहोरी दिसत नसल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.
<
+१ Proud

लालु,
मस्तं मेनु!
अंजली,
बुन्दी रायता सजावट अप्रतिम !

ते भाजुक तुकडे 'यलो स्क्वॅश' आहे कि अननस कि अजुन काही ?

एवढं सगळं खाल्ल................................

मज्जाय........

Happy

वा वा.. लोला मस्तच बेत. खाद्यमय वसंता एकदम. सगळेच पदार्थ टेम्प्टींग दिसताहेत. दहीबुंदीची सजावट छान केली आहे.

धन्यवाद.
मीपु, आंबे सुमॉने आणले होते NC हून.
व्हेज ग्रिल आयटम-अंजली NC हून.
उंधियो- एन्जेकर, बवडे - बुवा एन्जे.
कोथिंबीर वडी, पौष्टीक फज - वृंदाताई - एन्जे.
धनश्री, Proud आम्हीच खाल्ले सगळ्यांनी..

Pages