"ऋतुबदल" — चक्क डोळ्यांसमोर ॠतु कुस बदलुन घेतो...

Submitted by जिप्सी on 9 June, 2013 - 13:28

काल भोर तालुक्यातील किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगडाची भटकंती करून आलो. तेथे टिपलेला हा "ऋतुबदल". एकाच वेळी निळेशार आकाश, भरून आलेलं आभाळ, एके ठिकाणीच पडत असलेला पाऊस आणि लखलखीत ऊन असा सृष्टीचा पॅनोरमा व्ह्यु पहायला मिळाला.

चक्क डोळ्यांसमोर ॠतु कुस बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे कुठुन गारवा येतो...

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

1st

mastach.

प्रचि १०... १ नंबर
>>>> इंद्रा + १

प्रचि. ९ मध्ये बॅकग्राउंडला कुठला गड दिसतो आहे?

Pages