पिकासा ते मायबोली फोटो देणे

Submitted by उदयन.. on 9 June, 2013 - 05:46

पिकासावेब वरुन मायबोलीवर फोटो कसे टाकावे ..हे प्रश्न फार ऐकायला मिळतात..
त्याची माहीती :

प्रथम... तुम्ही जर गुगल प्लस वापरत असाल तर तुम्हाला "GOOGLE CHROME" BROWSER हे वापरावे लागेल त्या ब्राउझर च्या WEB STORE जाउन "Picasa application" हे आधी डाउन लोड करुन घ्यावे...

त्या नंतर picasaweb.google.com या साईट वर जायचे.. जर ही साईट ओपन न होता "गुगल+" ओपन होत असेल तर तुम्ही एप्लिकेशन डाउनलोड केल्या मुळे तिथे वर च्या बाजुला "CLICK HERE TO GO CLASSIC PICASA" फोटोत दाखवल्याप्रमाणे ऑप्शन येईल ....

त्या लिंक वर क्लिक केल्यावर... मुख्य पिकासाची साईट ओपन होईल.... जी अशी दिसेल

आता वर लिहिलेल्या "UPLOAD" वर क्लिक करा... क्लिक केल्यावर खालील प्रमाणे एक "खिडकी" उघडेल

जिथे नाव लिहायचे अल्बम चे ते लिहावे......आणि अपलोड करण्याकरिता मधे असणार्या लिंक वर क्लिक करा...

फोटो अपलोड झाल्यावर ........ ओके वर क्लिक करा

ओके वर क्लिक केल्यावर तुमच्या "उजव्या बाजुला" एक ऑप्शन येईल ....चित्रात दाखवल्या प्रमाणे ..
तिथे जाउन only you (edit) इथे edit वर क्लिक करा...

आता अजुन एक खिडकी उघडेल खालील प्रमाणे.:

इथे खाली "VISIBILITY" म्हणुन ऑप्शन असेल त्यावर क्लिक केल्यावर दुसरा ऑप्शन ( limited, anyone with the link) या ऑप्शन ला क्लिक करा. आणि नंतर ओके करा........

आता तुमचा फोटोच्या बाजुला खाली फोटोत दाखवल्या प्रमाणे लिहिलेले दिसेल

आता तिथेच खाली " Link to this Photo" असे लिहिलेले असेल .. त्यावर क्लिक करा.....

आता जे जे ओप्शन येतात ... ते चित्रात लिहिलेल्या सुचने प्रमाणे बदल करा......आणि "Embed image" या खाली असणार्या बॉक्स मधे जी लिंक आहे तिला "कॉपी" करा आणि मायबोलीच्या प्रतिसाद बॉक्स मधे "पेस्ट" करा.........

साईझ मधे तुम्हाला जसा बदल करायचा आहे तो करा....त्या प्रमाणे चित्र मोठे अथवा छोटे दिसेल...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू आमच्या टेस्ट/डेव्हलपर कडून स्क्रिन शॉट्स घेतलेत..कळ्ळं आमाला Happy

पिकासा डाउनलोड करायला फक्त क्रोम लागतं हे माझ्यासाठी नवीन आहे. Proud

वेका........ आपण गुगल + वर कनेक्ट असलो ना तर पिकासाची साईट ओपन केल्यावर गुगल + चीच साईट ओपन होते.......त्या साठी क्रोम वर पिकासा डाउनलोड करुन घेतला तर वर दिलेला ओप्शन मिळतो

November 29, 2013

फक्त १ प्रश्न-

हा जो वर फोटो टाकलाय त्यासाठी फोटोची प्रमाण लांबी रुंदी सांगशील का pls.

मी प्रयत्न केलाय पण नित जमलेला नाही.

खुप खुप आभार. अतिशय उपयोगी माहिती. मला पहिला अल्बम इथे अपलोड करताना फार कट्कट झाली. आता तुमच्या सुटसुटीत माहितीचा उपयोग होईल. Happy

.

-

मोबाईलवरून पिकासावरून मायबोलीवर फोटो डाउनलोड करता येतील का? असेल तर प्लिज वरच्याप्रमाणे समजाउन सांगा.

पिकासा बंद करून- गुगल प्लस - आता गुगल फोटोज आहे.
त्यापेक्षा ब्लॅागरवर फोटो टाकून त्याची लिंक इथे चालते आणि ते public access असतात त्यामुळे काळजी नसते.
गुगलवाले स्ट्रक्चर सतत बदलतात. टेस्ट करून पाहा.

Seems easier from google drive. Just tried above. You can search and figure out.