आनंद

Submitted by अनघा कुलकर्णी on 7 June, 2013 - 09:51

आनंद
खास मुंबईकरांसाठी आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे आनंदाचे डोही आनंद
तरंग.....हाय! मुंबईकरांनो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा! अरे दचकलात काय? माझा
आवाज नाही ओUखलात? मी, मी तुमचा `आनंद'! नाही ओUखलं? ठीक आहे. मुंबईकर सतत
धावणारा, पUणारा, स्टेशनवर लोकल पकडायला काय घाई... जरा उसंत नाही. त्याचे
मन त्याच्या आधीच सर्व स्टेशनवर पोहोचलेले. ऑफिसच्या कामाचे टेन्शन तर
विचारू नका. लोकलसाठीकाय बाई ती लगबग, लगबग. साडी आवरू की पर्स, की हातातला
रूमाल की मोबाइल
की ओढणी, की केसात माUलेला छानसा मोगNयाचा मोत्यासारखा सुंदर दिसणारा,
सुवास येणारागजरा, तोहीनेमका लोकलच्याडब्यात चढतना त्याच वेUी कानाशी
म्हणत असतो पडू का, पडू का नाही,बटेत अडकूनराहतो, लोंबकUत असतो, कारण
त्याला वातावरण सुगंधित करायचं असतं.
निरनिराUे सुगंधित सेंट, अत्तर यांनाही त्यासंगत दुसNयाला उत्साहित करायचं
असतं. एवढयात टपली बसते. कोण रे हा टपली मारून गेला? `अरे मी आनंद, नाही
ओUखलं? ठीक आहे.'
मुंबईकरांची रोजची तीच धावपU, जीव अगदी मेटाकुटीला येतो. पण काय करणार?
रोजचं, रूटीन अंगवUणी पडलेले, कंटाUलेले; पण मुंबईकरांनो, त्यातही `सुखाचे
कण' शोधा! नक्की सापडतील. छोटया छोटया गोष्टींत आनंद माना. लोकलच्या
कडयांसोबत आपणही रोज डुलत, असतो ना? आठवा बरे चांगले प्रसंग, मग बघा चेहरा
कसा खुलतो तो, एक लाजरान् साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला ग..... (आनंद दडी
मारून आहे.) सकाUी सकाUी लवकर उठायचे. घाईतच दात घासायचे, घसाघसा
कावÈयासारखी अंघोU करायची, धावतच सर्व तयारी करायचीय. हे सर्व (तरीसुद्धा)
संयमाने, शांततेने झाले तर ठीक, नाहीतर ओढाताण, चिडचिड आहेच. हे कुठे, ते
कुठे, बूट कुठे, मोजे कुठे?
नाही धुतले, नवीन काढा. रूमाल धुतलेला, अशा वेगात हालचाली चालूच असतात. मनच
लोकलचा वेग पकडते असे वाटते. शरीराचा वेग कुठे तर मनाचा कुठे! मोबाइल,
चार्जर, चष्मा इत्यादी ही सर्व मांडामांड त्या `पेरूच्या घडा'साठी, अहो घड
द्राक्षाचा ना? आमचा तो शॉर्टकट आहे. पेन, रूमाल, चावी, घडयाU, डबा इत्यादी
पेरूच्या घडात येते म्हटले! गृहिणींची धावपU तर विचारूच नका. त्यांना फार
यक्षप्रश्न पडतात.
रोजचेच! नाष्टा काय करू, डब्यात काय भाजी देऊ? मुलांचा डबा वेगUाच.... एक
ना दोन!
अहो म्हणतात अगं ला, ``अगं ऐकलं का?'' ती ः काय? तेथूनच बोला! तो ः अग आज
काय भाजी?
ती ः कारल्याची भाजी, पोUी. तो ः (तोंड वेडेवाकडे) काय? कारल्याची भाजी? ही
काय डब्याची भाजी आहे?
(एव्हाना तिच्या तUपायाची..) हातातले लाटणे उगारणार पण तरी संयमाने घेत, ती
ः मी काय काय करू? साखरेत घोUलं तरी ते कडू ते कडूच!
ती सुचवते, ``आज जा की हॉटेलमध्ये लंच टाइमला. पण चपात्या घरीच
ठेवा, रात्रीला होतील,'' हे ती सांगायला विसरत नाही, ``मीपण जाईन
मैत्रिणीबरोबर
हॉटेलात. दोघेही खूष, कारल्याच्या भाजीपासून सुटका झाल्याचे समाधान. एवढयात
दोघांनाही टपली बसते. कोण रे तो? `मी आनंद, नाही ओUखलं, ठीक आहे.
नंतर....'
रोजची धावाधाव, डब्यात बसायला जागा मिUाली तरी मुंबईकर सुखावतो.
टिफिनची गार झालेली पोUी-भाजी मित्रांसमवेत, ती ही चांगली लागते. कोंबायची
घशाखाली कशीतरी व कामाला लागायचे. चटचट पटापट मनातले असंख्य विचार,
रोजचे ताणतणाव. धन्य ते मुंबईकर, शाब्बास मुंबईकरांनो! `जावे त्याच्या वंशा
तेव्हा
कUे', हो ना?
एवढया धकाधकीच्या जीवनातही तुम्ही रमून गेलात, (?) कोणी आपलाच
सहकारी पुसटसा दिसला तर `हाय' नकUत हात वर जातोच ना? मित्र-मैत्रिणी
भेटल्या की खिदUायला ऊत येतो ना? काल काय गंमत झाली? आज काय?
मनात कामाची लिस्ट चालूच असते. बॉसचा चेहरा आठवत असतो. त्याचे दोन
डोUे पाठलाग करतच असतात. काय धाक असतो ना बॉसचा? (आनंद दडी
मारून) गाडीत एकमेकींची विचारपूस चालूच असते. तुझी आजारी आजी, आजोबा
कसे आहेत ग? सासू नीट वागते ना ग? तुझे ठीक चालू आहे ना? टीव्ही हा तर
जिव्हाÈयाचा विषय. हे पिक्चर पाहिलं का? गप्पांच्या ओघात स्टेशनं अक्षरशः
पUत
असतात. धावती स्टेशने पाहू या, इच्छित स्थUी कसेबसे पोहोचू या... मामाचा
गाव,
ती पUती झाडे, झुकझुक गाडी गेली कुठे? अहो, आता मामाच मुंबईकर झाला
आहे! गप्पांच्या ओघात पUती स्टेशने जातात. माणसांचा लोंढा उतरतो, चढतो.
धक्केबुक्के खात, अधांतरी, खालची जमीन धड दिसत नाही अशा
अवस्थेत, ब@ग सांभाUत मुंबईकर (चुटकीसारखा) चटचट पुढे सरकत असतो,
एवढयात! एवढयात जुना कॉलेजचा मित्र भेटतो. तोही घाईघाईत कसाबसा
मित्रापर्यंत
येऊन पोहोचतो. गप्पांची देवाणघेवाण होते. जुन्या गप्पांना उजाUा मिUतो. हसत
खिदUत असतानाच वास्तव्याची जाण होते. भानावर येऊन दोघेही ओंडक्यांप्रमाणे
वेगवेगÈया मार्गा निघून जातात. आनंद मारतोच टपली. `मित्रा आता तरी ओUखलं
का? नाही. हत्.' आनंद स्वतःशी म्हणतो, `अरे काय नाही?' कपाUावर हात
मारून घेतो, `अरे मित्रा, मी रे तुझा लाडका आनंद, मुंबईकरांना सलाम
ठोकणारा,
सेंटचा, मोगNयाचा सुवास घेऊन येणारा, लंच टाइमला हॉटेलला नेणारा,
धक्केबुक्के
चुकवत जुन्या मित्रांना भेटवणारा, सर्वांना सुखावणारा मी आनंद रे....'
खरेच, प्रत्येक मुंबईकर गर्दात हरवतो, चिडतो, घामेजतो, तरी मध्येच
कुठेतरी सुखावतो. त्याला मनाशीच हसू येते, `अरेच्चा, अरे सकाU, दुपार,
संध्याकाUी भेटलेला हा आपला मित्र आनंद, दुसरा तिसरा कोणी नाही रे, आपण
स्वतः अनुभवलेले ते `सुखाचे कण' आहेत.!
मुंबईकर रोजच नवेनवे अनुभव घेत असतो. मुंबई त्याच्या नसानसांत आहे.
तो कधी थकत नाही. त्यामुUे मुंबई कधी झोपत नाही. आनंद आपले दुसNयाला
सुखावण्याचे काम चोख करतो. फक्त सुखाच्या कणांना आपण आपल्या ओंजUीत
घट्ट पकडायचे असते. तुमभी चलो, हम भी चलें, चलती रहे जिंदगी......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users