पहिल्या पावसाने दिलेली अक्षरे (calligraphy)

Submitted by ज्ञानु on 5 June, 2013 - 09:05

शब्दांकन : कमलाकर देसले
सुलेखन : ओमप्रकाश देसले
Leaf-Rain-Wallpaper copy.jpgrain calligraphy 2 copy.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलं भारीए.....

दुसरं -
थेणं, थेगं थेगं. असं दिसतं आहे. येणं, येग ई. दिसायला हवं. >>>> +१

दोन्हीही छान Happy

>>>>>> दुसरं नाही आवडलं आबा. >>>>
इब्लिसराव, इथे आबा कोणे? Wink

>>>> थेणं, थेगं थेगं. असं दिसतं आहे. येणं, येग ई. दिसायला हवं. <<<<<
अतीतार्किक्/बुप्रावादी बनले की असेच अन इतकेच दिसू लागते! Proud

सुंदर.

फक्त पहिल्या कंपोझीशनमध्ये 'रुजलेपण' असताना ते गळून पडलेले पान जरासे खटकले.

नामोल्लेख टाळून सर्वांचे खूप आभार ....तुमचे सल्ले ,दाखवलेल्या चुका सारं सारं वाचून आपण सुचवलेले बदल हे योग्य आहेत.....
मी यातला ओमप्रकाश देसले आहे .पुन्हा पुढच्या वेळी केलेल्या calligraphy मध्ये चुका टाळण्याचा प्रयत्न करेल .... आपल्याला कलाकृती आवडली . त्याबद्दल सर्वांचे पुन्हा आभार

Pages