हरिहरेश्वरला रहायची सोय ? changali jaga

Submitted by प्रितीभुषण on 22 May, 2013 - 04:40

not able to type in Marathi due to ie settings

need to book a place to stay for 9 people on 28th night
we all are family members coming from raigad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साई सावलि,
०२१४७२२६१२७

घरगुति जेवण आणि राहण्याची सोय एकदम रास्त.

मन्दिरा पासुन ५ ते ७ मिनीटावर आहे
मी बरेचदा इथे रहिलो आहे.

आम्ही नुकतेच फेब्रुवारी मधे जावुन आलोत. तेथे ''कुटुंबे'' यांचेकडे २-३ दिवस होतो. उत्तम व्यवस्था. जेवण आपल्याला आवडेल असच.त्यांच्या घराजवळच छान अगदी स्वच्छ बीच आहे. त्यामुळे मुलींना मनसोक्त खेळता आल. मंदिरापासुन जवळच आहे. फोन. इन्टरनेट वर मिळू शकेल तर बघा. तेव्हा हरिहरेश्वराच वर्णन असलेली माझी कविता पण वाचली असेलच. मी पण फोन. मिळाला तर कळवेल.