मुंबई...बर्डस आय व्हु...

Submitted by सुनिल परचुरे on 18 May, 2013 - 04:43

नुकतिच आम्हि हेलिकॉप्टर चि जॉय राइड केलि.विमानाने मुंबइहुन ऊडताना आपण काहि सेकंद का होइना मुंबई दर्शन घेतो. किंवा रात्रि उतरताना घाटकोपरचे , ईस्ट्न एक्स्प्रेस हायवेचे लुकलुकणारे दिवे दिसले कि आपण आपल्या घरि आल्याचे भान येते.पण हेलिकॉप्टरने जायचे म्हटल्यावर आम्हि सगळेच ऊत्सुक होतो.
हे चार सिटरचे हेलिकॉप्टर होते. विमानाप्रमाणे हेहि त्यांच्या रनवेवरुन साधारण दिड ते दोन फुटावरुन आधि ऊडत होते.रनवे संपायला आल्यावर ते एकदम पाचशे फुटावर जाते. त्याच्या वर अधिक जायचि त्यांना परवानगि नाहि. त्यामुळे बर्‍याच बिल्डिंगमधिल माणसांबरोबर हात हलवुन हाय करु शकु इतके जवळ आपण जातो.
बर्‍याच वर्षांनि मि मा.बो. वर येत आहे. आता हि चांगलिच तरुण झालि आहे हे पाहुन आनंद झाला. मुंबइतल्या माबो करांना हे फोटो ओळखता येतिल असे वाटते.नेहमिप्रमाणे फोटोंचि जबाबदारि सुषमाने ऊचललि आहे.
20080904-20080904-IMG_3716.jpg20080904-20080904-IMG_3715.jpg20080904-20080904-IMG_3718.jpg

हे मढ , मारवे ...मालाड...
20080904-20080904-IMG_3726.jpg20080904-20080904-IMG_3727.jpg20080904-20080904-IMG_3719.jpg20080904-20080904-IMG_3728.jpg

हे आहे एस्सेल वर्ल्ड चे पार्किंग...
20080904-20080904-IMG_3731.jpg

हा पगोडा...
20080904-20080904-IMG_3733.jpg20080904-20080904-IMG_3736.jpg
हि मुंबई.....
20080904-20080904-IMG_3745.jpg
आणि हि अशिहि मुंबई.....
20080904-20080904-IMG_3748.jpg
परत येताना व्हाया रेल्वे लाइन....
20080904-20080904-IMG_3751.jpg20080904-20080904-IMG_3752.jpg20080904-20080904-IMG_3756.jpg
अंधेरि मेट्रो ..मार्ग व स्टेशन...
20080904-20080904-IMG_3763.jpg20080904-20080904-IMG_3764.jpg20080904-20080904-IMG_3765.jpg20080904-20080904-IMG_3762.jpg
अजुन मुलाने, म्हणजे अक्षयने काढलेले काहि फोटो टाकत आहे...
हा छोटासा रनवे...
IMG_3000.JPG
हे एस्सेलवर्ल्ड...
IMG_3029.JPGIMG_3034.JPGIMG_3031.JPG
हा अंधेरिचा बर्फिवाला ब्रिज...
IMG_3058.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच प्रचि. छान सफर घडवलीत.
पाण्यातले डीझाईन काचेवरचे आहे ना ? मढ , मारवे च्या वरच्या फोटोत पण दिसतय.

अंधेरी-बोरीवली-गोराई कडची होय मुंबई. मी आपली राणीचा रत्नहाराचा फोटो आताच दिसेल अशी आशा ठेवुन बघत होते. फोटो छान आलेत.

सस्मित..प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हेलिकॉप्टर निघताना एअरपोर्ट ऑथरिटि जो रुट ठरवुन देईल त्याच रुट ने जावे लागते.खरतर आमचिहि ईच्छा टाऊन साईडला जायचि होति,पण त्या दिवशि जुहुचा जो मेन रनवे चालु असेल त्याप्रमाणेच ते आपल्या ह्या राईडला परमिशन देतात.

मुंबई आणि फोटो दोन्ही छान.
माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी चांगली दिसतेय मुंबई, फोटोत.

छान, इथे दिल्याबद्दल धन्यवाद Happy
वरुन पाचव्या फोटोत, पाण्यात फुलासारखे काहीतरी पान्ढरट आकार दिसताहेत, ते कशामुळे? कशाचे?

limbutimbu, पाचव्या प्रचितली नक्षी म्हणजे बहुतेक डिझेलचे तवंग असावेत.

सुनील परचुरे, प्रचि खास आलीयेत! Happy

मामी, गिल्बर्ट हिल बद्दल धन्यवाद! :जोगेश्वरीची टेकडी खणून नष्ट केली याबद्दल :राग:!

आ.न.,
-गा.पै.

गिल्बर्ट हिल ,
अंधेरी वेस्ट्..अस म्हटल की मस्त वाटत..

दुर्दैव हे की टेकडीच्या बाजुला तिच्याच उंची इतकी बिल्डिंग बांधुन टेकडिला बुटकी करुन टाकली आहे:-(

झकास

Pages