भागीदारीविषयक आवाहन.

Submitted by टोकूरिका on 18 May, 2013 - 01:18

सध्या मी कल्याण शहरात प्रीस्कूल सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी भागीदाराच्या शोधात आहे. मायबोलीमध्ये किंवा बाहेर अशा व्यक्ती व परिचयात कुणी प्रीस्कूलसंदर्भात पुरेसे ज्ञान व अनुभव अवगत असलेले व प्रीस्कूल सुरू करण्यासाठी मदत करण्यास इच्छुकांनी कृपया ९१६७७५७७८४ या नंबरवर संपर्क साधावा. पुढचे डीटेल्स फोनवर्/इमेलने देणेत येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोके, शुभेच्छा आणि अभिनंदन.
फे.बु. वर माझ्या फ्रेन्ड लिस्ट मधे पूर्वा कुलकर्णी नावाची स्त्री दिसेल. तिला संपर्क साध. तिला माझा रेफ. दे. पण नाव माया असे सांग.
तिच्याकडे ब्रेनवर्क्स ची शाखा आहे.