सुर्यास्त... मस्कतचा...

Submitted by गीता_९ on 9 May, 2013 - 07:50

DSC04896.JPG

मस्कत येथील सूर्यास्त...कुरुम बीच
समुद्राचे सन्थ पाणी आणि सूर्यास्त...रन्गान्ची निसर्गाने केलेली मनसोक्त उधळण..

कडक उन्हामधे तेव्ह्ढाच काय तो विरन्गुळा ....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव गीता. मस्त आलाय फोटो.
त्या बीचवर अनेक संध्याकाळी जात असू. सगळे आठवले.