मोबाईलवर मुव्ही...

Submitted by मधुरा कुलकर्णी on 29 April, 2013 - 05:24

Samsung REX 80 मध्ये सर्व प्रकारच्या Movie बघता याव्यात या साठी एखादी Application download करता येते का? म्हणजे, .vob, .dat, .fly, .avi....अश्या video files बघता येण्याकरिता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

MX PLAYER
नावाचे अप्लिकेशन अंड्रोईड मार्केट मधे उपलब्ध आहे
त्यात सर्व प्रकारचे व्हिडीओ चालतात