Submitted by मी मधुरा on 29 April, 2013 - 05:24
Samsung REX 80 मध्ये सर्व प्रकारच्या Movie बघता याव्यात या साठी एखादी Application download करता येते का? म्हणजे, .vob, .dat, .fly, .avi....अश्या video files बघता येण्याकरिता?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
MX PLAYER नावाचे अप्लिकेशन
MX PLAYER
नावाचे अप्लिकेशन अंड्रोईड मार्केट मधे उपलब्ध आहे
त्यात सर्व प्रकारचे व्हिडीओ चालतात
धन्यवाद!
धन्यवाद!
उदयन, ते माझ्या मोबाईलवर नाही
उदयन, ते माझ्या मोबाईलवर नाही ओपन होत. अजुन काही पर्याय आहे का?
युट्युब वर बरेच चित्रपट आहेत.
युट्युब वर बरेच चित्रपट आहेत. तिथुन पहा. डाउनलोड कशाला करताय उगाच...
one & the only best one VLA
one & the only best one VLA PLAYER
VLC MEDIA PLAYER
VLC MEDIA PLAYER