५१०००+ चाहते!! मनःपूर्वक धन्यवाद!!!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

फेसबुकावरील मायबोलीच्या चाहत्यांची संख्या:
जानेवारी ३१, २०१२ : १००० + चाहते
मार्च १२, २०१२ : १०,००० + चाहते
सप्टेंबर १५, २०१२ : २५,००० + चाहते
एप्रिल २५, २०१३ : ५१,००० + चाहते
धन्यवाद, धन्यवाद !! तुम्ही अजून चाहते झाला नसाल तर लवकर व्हा!! https://www.facebook.com/Maayboli

51hajar.jpg

-मायबोली प्रशासन

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आपली मायबोली आहेच तशी....
लवकरात लवकर ५१,००० चे ५,००,००० आणि त्याचे ५०,००,००० होवोत हिच सदिच्छा Happy

भिडेकाका पर्यायी पोस्ट का? >>> Lol
रिया, पर्याय देण्याइतका मी महान नाही.
हां, आता पर्याय शब्दावरून एकच म्हणेन .... मायबोलीला पर्याय नाही.

ग्रेट! ग्रेट!! ग्रेटच!!!

अभिनंदन मायबोली!!! मायबोली अ‍ॅडमिन, मायबोली मेंबर्स, मायबोली चहाते.... सगळ्यांचे अभिनंदन!!! Happy

Pages