शीर्षक सुचवा !

Submitted by नंद्या on 25 April, 2013 - 01:35

परवा, फेसबुकावर एक फोटो बघितला, डँडेलियॉनचा. आपणही प्रयत्न करून बघुया, म्हणून मी पण काढला फोटो. रस्त्याच्या बाजूला गुडघे टेकून फारवेळ टिकता येईना. तेव्हा काढलेल्या वीस-एक फोटोंपैकी त्यातल्या त्यात बरा फोटो. याला शीर्षक सुचवणार का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users