!! श्री राम जय राम जय जय राम !!

Submitted by शोभा१ on 19 April, 2013 - 04:40

आज राम नवमी. प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म दिवस.
म्हणा, " श्री राम जय राम जय जय राम" !
आता दर्शन घ्या. Happy
राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की!
१.

२.

३.महारुद्र श्री हनुमान की जय!

४. श्री. गोंदवलेकर महाराज.
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला,
जयाच्या मुखी सर्वदा नाम किर्ती, नमस्कार त्या ब्रम्हचैतन्य मूर्ती!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय सुंदर मूर्ती आहेत ग! श्री राम जय राम जय जय राम......
कोणते मंदीर? फार मनोवेधक मूर्ती आहेत............बघत रहावंसं वाटतंय अगदी...

||श्रीराम जयराम जयराम जय जय राम||

व्वाह! शोभे! कुठे आहे हे मंदिर??? सुंदर आहेत मुर्ती! Happy
आणि लिकते राममंदिरात गेली नैस का?

कोणते मंदीर? >>>>>>>>श्री भाजी राम मंदिर, नारायण पेठ.

व्वाह! शोभे! कुठे आहे हे मंदिर??? सुंदर आहेत मुर्ती! स्मित>>>>>>>>>>>>अग, नारायण पेठेत आहे हे मंदिर. Happy

आणि लिकते राममंदिरात गेली नैस का?>>>>>>>>>बहुतेक संध्याकाळी जाईन.(वेळेत सुटले तर) Happy

काहीच गर्दी नव्हती का?>>>>>>>>>...अग, जन्मोत्सव समोर त्यांचा एक हॉल आहे तिथे होता. इथली दर्शन घेणार्‍यांची गर्दी कमी झाल्यावर मी फोटो काढले. Happy

मनःपूर्वक धन्यवाद!

आज दुपारिच अत्यंत हुरहूर वाटत होती!

ओफिसबसल्या दर्शन घडवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!

जय श्रीराम!

-यक्ष