Submitted by mansmi18 on 19 April, 2013 - 01:39
अॅड्लॅब इमॅजिका (पाली - खोपोली रोड) - नवीन थीम पार्क ला कोणी गेला असाल तर कृपया अनुभव शेअर कराल का?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते तर आजच सुरू झाले ना?
ते तर आजच सुरू झाले ना? दुपारपर्यंत कसे कोणी अनुभव लिहू शकणार?
अॅड्लॅब इमॅजिका (पाली -
अॅड्लॅब इमॅजिका (पाली - खोपोली रोड) >>> नेमके कुठेसे आले ते सांगु शकाल का?
खालील दुव्यावर याची सचित्र
खालील दुव्यावर याची सचित्र आणि साग्रसंगीत माहीती मिळेल!
http://www.adlabsimagica.com/
अरे कोणी गेले नाही का इथे
अरे कोणी गेले नाही का इथे अजुन?
http://www.misalpav.com/node/
http://www.misalpav.com/node/24588
अनघा, छान लिंक आहे. अनेक
अनघा,
छान लिंक आहे. अनेक धन्यवाद.
वाचल्यावर वाटतेय अजुन काही महिने वाट पहावी.
लिंक बघितली. प्रवेशशुल्क -
लिंक बघितली. प्रवेशशुल्क - १५००/- व पाव भाजी -१६० , इडली चे दर खूपच आहेत.
काल इथे एका रोलर कोस्टरचा
काल इथे एका रोलर कोस्टरचा अपघात झालाय... मायलेकी जखमी आहेत.
http://m.timesofindia.com/city/mumbai/2-injured-as-roller-coaster-ride-t...