|| मत्स्य पुराण ||

Submitted by जिप्सी on 13 April, 2013 - 14:13

एखादी थीम घेऊन त्या भोवती फोटो गुंफुन सादर केलेले प्रचि तुम्हा सगळ्यांनाच आवडले/आवडतात.रानवाटा प्रस्तुत छायाचित्रण प्रदर्शनातही मी काही वेळा वेगवेगळ्या थीम घेऊन प्रची सादर करत आलो आणि अर्थात तेही मायबोलीकरांप्रमाणे रसिक प्रेक्षकांना आवडले. या वेळच्या प्रदर्शनातही मी माशांच्या फोटोभोवती थीम गुंफुन "मत्स्य पुराण" घेऊन आलो आणि तीही प्रेक्षकांनाही आवडली. तीच थीम मायबोलीकरांसाठी इथे काहि अधिकचे फोटो अ‍ॅड करून घेऊन येत आहे. यात पाण्यातल्या माश्यापासुन थे प्लेट पर्यंतचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. Happy यातील बरेचसे फोटो मायबोलीवर आधी प्रदर्शित केले आहे, पण या थीमच्या निमित्ताने पुन्हा एकदा. Happy
विसु: प्रचि २७ ते ३० करीता जागू कडे संपर्क साधावा. Proud

Proud तर मंडलींनु आता सादर करताव जिप्स्या प्रस्तुत ह्या "म्हावरा पुराण" Proud
पाण्यांतला म्हावरा
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
म्हावरा पकराची तयारी
प्रचि ०४
होरी निंगाली म्हावरा पकराला
प्रचि ०५
म्हावरा पकराला जाला टाकला
प्रचि ०६

प्रचि ०७
म्हावरा पकरून खोल समुद्राशां होरी परत आयली
प्रचि ०८
जाल्यान गावला म्हावरा
प्रचि ०९
जाल्यांशा म्हावरा कारताना
प्रचि १०
जाल्यांशान कारलेला म्हावरा बाजारात नेताना
प्रचि ११
ताजा म्हावरा बाजारान निंगाला
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
म्हावरा बाजारान पोचला
प्रचि १६
कोलणीच्या हातान म्हावरा परला
प्रचि १७

प्रचि १८
कोलणीकरून म्हावरा घरांन निंगाला
प्रचि १९
एक म्हावरा मांजरान पलवला
प्रचि २०
म्हावरे वालीत घातलं
प्रचि २१
म्हावरा बाजारांश्या सरल चुलिश्या पोचला
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
म्हावरा तंदुरात
प्रचि २५
आनी शेवटी तयार होऊन "म्हावरा" आला ताटान
प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

Happy ||इति "मत्स्य पुराण संपूर्णम || Happy
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या थिमचे सगळेच फोटो भन्नाट.

जिप्स्या माझ्याकडे संपर्क करण्या आधीच मी देतेय. Happy (टिप वरचे फोटो जिप्स्याने काढलेत हे टिवली पावली फोटो मी काढलेले आहेत.) जिप्स्याने फक्त फोटो काढले समोर असुन पण टेस्ट नाही केले Lol

वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव वॉव !ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई ई Proud

रच्याकने स्टार फिश कुठे पाहिलास रे?
मला फार इच्छा आहे पहायची Happy

जिप्स्या... काय रे नुस्तेच फॉटोज काढलेस?????? Uhoh
आम्ही असतो तिथे तर तुला बहुतेक फोटो काढायला मिळालेच नस्ते Proud
जागुले... मस्त!!मस्त!!!!मस्त!!!!!!!!!!
तुझ्याकडे टपकण्याची संधी न घेतल्याने पुन्हा एकदा रिग्रेट रिग्रेट>>>>

जिप्सी.... या कृत्याबद्दल पाप लागणार तुला! इतके तोंपासु फोटोज का टाकावे म्हणते मी!! Proud
मस्त... एकसे एक फोटोज आहेत सगळे.

खल्लास!!!! जिप्सी, जुग जुग जियो बेटा.

मत्स्य पुराण लिहिलेलं प्रचि, तंदुरवरचं पापलेट, प्रचि १६ आणि जागुडीच्या घरच्या माशाच्या तुकड्या अन कोलंबी ..... अ प्र ति म!

जिप्स्याने फक्त फोटो काढले समोर असुन पण टेस्ट नाही केले >>> जागू, अगं मला बोलावलं असतस तर मी फोटो न काढता टेस्ट केले असते की! Proud

लै भारी रे जिप्सी .....
आज रविवारची सगळी मत्स्यप्रेमी मंडळी सक्काळी सक्काळी बाजारातच गेलेली असणार ....
परत आल्यावर अगदी आवडीने बघतील तुझी ही थीम...

अप्रतिम प्रचि ! खरंच रविवार सार्थकीं लागला ! धन्यवाद.
[<< जिप्स्या, तु मासे खात नाहिस??>> या अशुभ शंकेने मात्र घशांत कुठेतरी कांटा अडकल्यासारखं वाटलं ! आपल्या घरच्या मानसाबद्दल अशी शंका ? Wink ]

जिप्सी … कालच मत्स्य होती आज मत्स्य पुराण Happy सुंदर आहेत सगळे फोटो Happy

प्रचि १६ जास्त आवडला । पाठमोरे ग्राहक आणि त्यांना पाहणाऱ्या सुरमईच्या शेपट्या

>>जल्ला फोटो पाहून काळीज करपटला !!>> +१०००००००० किबोर्ड भिजलो रे Proud

ईतके फोटो टाकून जिप्स्या स्वतः फक्त मांदेलीच खातो ना? Wink

च्या मारी...
आधीच भुकेची वेळ आणि त्यात तुझे हे असले फोटो...
पोटात आता कांगारू उड्या मारायला लागलेत.

Pages