सूपरक्रॉस

Submitted by कंसराज on 12 April, 2013 - 14:10

मागच्या शनिवारी मूलाला घेऊन मोटरसायकल (सूपरक्रॉस) रेसला गेलो होतो. तेव्हा काढलेले प्रकाशचित्र देत आहे. आशा करतो की सगळ्यांना आवडतील.










१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव... पोराबरोबर तू पण एंजॉय केलं असशील..
घर्र घर्र इथपर्यंत जाणवली.. सुप्पर्ब!!!
मी ही एकदा जपान मधे सपोरो ला विटनेस केलेलीये.. अविस्मरणीय अनुभव!!! Happy

धन्यवाद, वर्षू नील, सूर्यकिरण, जिप्सी, मनीष कदम, जाई., जागू

हे म्हणजे तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे डबल धमाल होती, रेसपण आणी प्र.चि. काढायची पर्वणीपण.