क्रुपया वाचा मदत करा

Submitted by मधुकर१२३४५६ on 12 April, 2013 - 05:43

thanks.
i know that some people may take disadvantage of the person who is in confused state of mind,
so i am in search of a person like shri sharadji upadhey sir but he is so famous that beoynd the capacity of a ordinary person like me.
so please any body help me to get right person.i am egarly waiting for that.
i cant publish all my problems but for the severity writing three recent shocks,
1. my younger sisters husband died on 14th march at very young age without any healh problemsin office by heart attack without getting any medical help.
2 after that within a fortnight his older sister dashed by a 14 year boy by scooty she is having severe fractures of pelvik and toe joints operated for five hours now in hospital
3 afte three days my brother who is older than me, mentaly retarded dashed by motorcycle having knee fracture now in hospital

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला श्री शरद उपाध्येच का हवेत? तुम्ही औरंगाबादचे आहात असे वाचलेय, मग सध्या कुठे आहात? शरद उपाध्येंची प्रत्यक्ष भेट होणे फार कठिण दिसतेय. तरी ते महिन्यातुन एकदा श्रीनरसोबावाडी/ नृसिंहवाडी ( सांगली ,जिल्हा सातारा ) इथे त्यांनी स्थापन केलेल्या वेदभवनमध्ये येऊन भेटतात असे आताच ऐकले. पण निश्चित तारीख माहीत नाही.

दुसरे असे की काही दुर्दैवी घटना एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत सारख्या घडतात, तेव्हा साडेसाती आहे का हे पण बघा. साडेसातीत चांगल्या वाईट दोन्ही घटना समसमान पद्धतीने घडतात, ईश्वरी इच्छेपुढे पण ईलाज नसतो. कारण होणार्‍या घटना आपण थांबवु शकत नाही.

तरीही तुम्ही पुण्यातील नामवंत ज्योतिष्यी धुंडीराज पाठक, मृणाल ठकार, विजय जकातदार किंवा ठाण्यातील सुनिल गोंधळेकर, डोंबिवली मध्ये व दा भट यांना भेटुन पत्रिका तपासा.

किंवा मग ऑनलाईन मुंबईचे धोंडोपंत आपटे यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्या ब्लॉगचे नाव आहे धोंडोपंत उवाच.

या सर्व प्रॉब्लेम्ससाठी ज्योतिषाचा आधार?
मी तर स्वत:ला स्थिर ठेवण्यासाठी कौन्सेलिंगला वगैरे गेले असते. कारण तुम्ही वर दिलेले ३ मुद्दे(प्रॉब्लेम्स) हे मला निव्वळ अपघात वाटतायत.
आजकाल यंग लोक हार्ट अटॅकने जातायत. गाडी चालवताना झालेले दोन्ही अ‍ॅक्सिडेंट्स हे केवळ योगायोगाने एकाच कुटुंबात झालेले असू शकतात.

मधुकर, धीर धरा. स्वतःवर आणि देवा वर विश्वास ठेवा. पण मनाच्या अश्या कमकुवत अवस्थेत ज्योतिश किंवा कोणत्याही बाबा बुवाच्या आहारी आजिबात जाऊ नका. दु:ख प्रत्येकाला सहन करावे लागते. खंबीर बनून परिस्थितीचा सामना करा आणि घरच्यांना आधार द्या. अश्याच परिस्थितीत आपला कस लागतो. बहिणीला मानसिक आधार द्या दूर लोटू नका. आजकाल कामाच्या स्ट्रेस मुळे अगदी तरूणांनाही हार्ट अ‍ॅटॅक येत आहेत.

तुम्ही स्वतःची काळजी घ्या. देव कधीच आपल्याला आपल्या सहन करण्याच्या क्षमते पेक्षा जास्त दु:ख किंवा चॅलेंज देत नाही. देवावर विश्वास नसल्यासही स्वतः वर विसंबून धैर्याने परिस्थितीचा सामना करा. हे ही दिवस जातील. बहिणीला लहान मुले असतील तर त्यांना जरूर जवळ घेऊन बसा. ती बावरलेली असतील व आई रडत असेल तर गोंधळली घाबरली अशी असतील.

अश्विनीमामींनी दिलेला सल्ला अतिशय योग्य आहे.आपुलकीचा आहे. संकटांची मालिका येते त्यावेळी भलेभले गांगरुन जातात. आपण आपले मन हितचिंतकांजवळ मोकळे करा. हेही दिवस जातील. मन शांत ठेवण्यासाठी श्रद्धा उपयोगी येते. मग ती कुठल्याही मुल्यावर असो, देवावर असो,विचारांवर असो, विज्ञानावर असो.

thanks for all.
being only one live responsible person having no other way to face problems of three families
my self, my mother and brother my sister, i have no other way to face the problems
but i have not written a third incidence happened in my family that my no. two sisters only one son died before her eyes dashed by a car thrown up to 10 feet high fall on ground on face having eyes came out of face very horrible i still cant forget that. i have to take care about that sister also.
so, i think that these are not a cases of it may happens, so i would like to know that why these things are happening when i am a humble, non corrupt, law abiding having faith from 35yrs in saibaba, very ordinary person.a
again thanks to all persons

http://www.maayboli.com/node/

http://www.maayboli.com/node/36391 हे वाचा. मला खूप उपयोग झाला.

Mr. Sunil Mali
20/1, Near Maharaja Lodge, Somwar Peth, Pune, maharashtra - 411011
Contact
N/A
Phone
020 - 26125866
Mobile
9011728991

मोबाईल वर संपर्क साधायचा असेल तर सकळी ८ ते ९ फोन कर,काका भेटतील आणी वेळ सांगतील.

THANKS I AM NOW IN A SUCH POSSITION THAT READY TO CONSULT. ACTULY I KNOW THAT WHAT HAS BEEN HAPPENED IS NON RECOVERABLE BUT ATLEST FOR FUTURE IF THEIR IS ANY REMEDY AND I CAN AFFORD (BECAUSE I AM IN SUCH A DEBT THAT I CANT SPARE A SINGLE RS. TO SUICIDE ALSO, DEFINATELY I WILL NOT DO THAT I HAVE MENTALY IS SO TUFF THAT WHAT IT MAY MAY BE CALLED AS SMASHAN VAIRAGYA, I HAVE SUFFERED ABOVE MY CAPACITY SO NOW A DAYS I CANT CRY.AGAIN THANKS FOR ALL