जमीन (खरेदी_ विक्री )

Submitted by तुक्या on 11 April, 2013 - 08:07

जमीन खरेदी विक्री या दोन्ही प्रकारच्या व्यवहारात जाणकारांचे आवश्यक सल्ला मिळेल अशी, मी अशा करतो..
माझे काही प्रश्न खालील प्रमाणे..A
* जमीन चे भाव कसे काढावे...(उदा__ दोन एकर जागेचा सध्याचा भाव 5000 प्रती स्क्वेयर आहे...(भाव काढ्ण्याची गणिती पध्द्त)
* जमीनचे व्यवहार करताना घेतीली जाणारी द्क्षता
* TDR आणि DSR
* जमीन चे झोन त्यांचे प्रकार
* झोन बद्लता येते का ?
* न्यायलयीन पध्द्त
* आयकर
*
१.एखादी जमीन कोणा दुसर्‍याच्या नावावर आहे की नाही हे कसे कळणार? तहसीलदार कचेरी किंवा इतर ठिकाणी चौकशी कशी आणि कोणाकडे करतात? कुठली कागदपत्रे पहावीत?
२.जमीन NA करुन घ्यायचे काय निकष असतात. Proposed NA हा फसवाफसवीचा प्रकार असु शकतो का?

मी विचारलेल्या प्रश्ना वैतीरिक्त आणखी काही गोष्टी मी विसरलो असेल मला कळ्वा आणि त्यावर आपलं तो सल्ला
सांगावा..

जमीन खरेदी_विक्री या दोन्ही प्रकारच्या व्यवहारांमध्ये मी अद्य्नान असुन क्रुपया योग्य सल्ला द्यावा..
माझी कुठ्ल्याही प्रकारची फसवणुक न व्हावी या उद्देशाने केले हा प्रश्न_
जाणकारानी कृपया लिहावे.
आणखी काही प्रश्नः

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users