रोज कारवाई होणा-या आयडीची कविता

Submitted by भुंकणारा पोपट on 11 April, 2013 - 05:12

नव्या नव्या रुपातल्या,
नव्या नव्या एण्ट्रीला
दाद द्यावी रोज रोज
नव्या माझ्या आयडीला

रोजचा दिवस नवा
गझल पहा नवी कोरी
रोजचीच ठरलेली
कारवाई मजवरी

ओळखीचा दोर हा
मिटवितो ओळख जुनी
लाजतोय तू कि मी
चांडाळा रे मन्मनी

- हडळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users