होम डेकोर आयडिया

Submitted by मी मी on 9 April, 2013 - 00:26

डेकोरेशन च्या हेतूने घरात, बालकनीत, बागेत प्लांट लावायचे असतील तर छोट्या छोट्या पोट मध्ये लावता येतील असे सुंदर प्लांट कसे आणि कुठून मिळवायचे? त्यांची नावं काय ? आणखी काही आयडिया आहे का कुणाजवळ ??
या व्यतिरिक्त देखील नवीन घरात आणखी काय काय करता येईल ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयी, सध्या डॉ. कांचनगंगा गंधे लोकसत्ताच्या शनिवारच्या वास्तुरंग पुरवणीमधे इनडोअर प्लँटस वर लेख लिहिताहेत. ते उपयोगी पडतील. Happy

शांकली ...मीळवते लेख...धन्यवाद..:)

नीधप ...लिन्क साठी धन्यवाद Happy