Submitted by मी मी on 9 April, 2013 - 00:26
डेकोरेशन च्या हेतूने घरात, बालकनीत, बागेत प्लांट लावायचे असतील तर छोट्या छोट्या पोट मध्ये लावता येतील असे सुंदर प्लांट कसे आणि कुठून मिळवायचे? त्यांची नावं काय ? आणखी काही आयडिया आहे का कुणाजवळ ??
या व्यतिरिक्त देखील नवीन घरात आणखी काय काय करता येईल ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मयी, सध्या डॉ. कांचनगंगा गंधे
मयी, सध्या डॉ. कांचनगंगा गंधे लोकसत्ताच्या शनिवारच्या वास्तुरंग पुरवणीमधे इनडोअर प्लँटस वर लेख लिहिताहेत. ते उपयोगी पडतील.
दोन धागे आहेत
दोन धागे आहेत ऑलरेडी
http://www.maayboli.com/node/22188
http://www.maayboli.com/node/39332
शांकली ...मीळवते
शांकली ...मीळवते लेख...धन्यवाद..:)
नीधप ...लिन्क साठी धन्यवाद